ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
केंद्रीयमंत्री नितींजी गडकरी यांची आ.डॉ.रत्नाकररावजी गुट्टे यांनी घेतली भेट.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवसा निम्मित अपघातात मृत झालेल्या कुटुंबास मंगेश कदम यांच्या कडून शिलाई मशीन भेट.
शेतकऱ्याच्या मुळावर देगलूरची निवडणूक बेतली नुकसान भरपाईचे अनुदान दीपावली पूर्वी मिळेल म्हणून शेतकऱ्यांना अपेक्षा  वाटली
खास दीपावलीच्या निमित्ताने..ग्रामिण शहरी भागातील खाद्य पदार्थ व वस्तुंचे भव्य दिव्य प्रदर्शन.
ग्रामीण भागातील जनतेवर संकटाची खैरात, शासकीय संकट काढणार लस न घेणाराच्या रेशनवर वरात.
कृष्णूर युवनिट अंतर्गत असलेल्या चोवीस गावातील शेतकऱ्याऱ्यासह मीटर धाराकांनी बिल भरून सहकार्य करावे सहायक अभियंता एम जे पठाण यांचे आवाहन
राज्यमंत्री- मा. संजयभाऊ_बनसोडे_साहेब यांनी काल दिल्ली येथील सरकारी शाळेची पाहणी केली
जिल्ह्यातील आठवडा बाजार सुरु करण्याचे काढले आदेश. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
इंडो-बांगला आंतरराष्ट्रीय मैत्री पुरस्कार - 2021 शशांक कुलकर्णी यांना जाहीर
जनाई दिवाळी महोत्सवाचे आयोजन
एसटी कर्मचारी आत्महत्या करतो हे शासनाच अपयशच -सखाराम बोबडे पडेगावकर
आरोग्यवर्धक दिपावलीसाठी ज्यांनी लस घेतली नाही त्या येणाऱ्या नातेवाईकांसह नांदेडकरांनाही लसीकरणासाठी घ्यावा पुढाकार - जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर
आरोग्यवर्धक दिपावलीसाठी ज्यांनी लस घेतली नाही त्या  येणाऱ्या नातेवाईकांसह नांदेडकरांनाही लसीकरणासाठी घ्यावा पुढाकार  - जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर
पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी विकास जगताप यांची नियुक्ती
कामजळगा उपकेंद्रात 293 जणांचे लसीकरण.
नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथे गरीब शेतकऱ्याचा पावणे दोन एकर ऊस जाळून खाक - शेतकऱ्याचे मोठे नुकसान --मदतीची गरज ---शेतकरी बाबुराव तोडे
माखणीच्या 'एकलव्य' अभ्यासिकेला दानशूर व्यक्तीं कडून विद्यार्थ्यांची अपेक्षा.
ना श्री नितिनजी गडकरी साहेब यांची दिल्ली येथील त्यांच्या निवास्थानी महाराष्ट्र राज्याचे  राज्यमंत्री        संजयजी बनसोडे साहेब भेट
उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी,एकाच दिवशी अनेक ठिकाणी अचानक तपासणी
परंडा येथील जेष्ठ नागरिक मानसिंह गुलाबसिंह ठाकूर वय ८५ यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी पहाटे पाच वाजणेच्या सुमारास निधन झाले.
नायगाव तहसील प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई अनुदानाच्या याद्या तलाठी व मंडळधिकाऱ्याकडे प्रलंबित शेतकऱ्यातुन संताप ---
बँक खाते गोठवल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत  एसबीआय बँक अधिकाऱ्याचा गंगाखेडात प्रताप
संस्कार व समाजसेवेतून फुललेले दीव्य नेतृत्व :आशितोष धर्माधिकारी बरबडेकर.
राजस्थानी महिला मंडळाच्या उद्योजक महिला प्रदर्शन व विक्री ला प्रतिसाद
मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय ना संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, शेतकरी , डॉक्टर व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
कोरोना लसीकरणाचे नुकतेच देशभरात १०० कोटी डोस पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदींचा विशेष लेख....
पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालय येथे आज रोजी शिवशंभो ऐतिहासिक लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले
कोण आहेत समीर वानखेडे..?
 कुंटूर पोलिसांच्या धाडसी कार्यवाहीत बरबडा येथे देशी दारूचे २४ बॉक्स पकडले आरोपी ताब्यात -
 मी परभणीत पुन्हा येईल.... पण भाजपचाच प्रचार करीन! माजी मंत्री शिंदेंची समाजाच्या बैठकीत टोलेबाजी
अन्नासाहेब पाटील अर्थिकविकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांनी उध्दोजक बनावे .. बचाटे
नांदेड मुखेड येथे   भाजपा ला तालुक्यात जोरदार धक्के चालूच, दोन निष्ठावंत माजी तालुकाध्यक्षांसह अनेकांचा पक्षत्याग मुखेड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रा.डॉ.संजय कांबळे यांची नियुक्ती
अनघा मराठी दिवाळी अंक प्रकाशन २०२१, व्याख्यान, कवि संमेलन आणि कथा स्पर्धा विजेत्यांचा सत्कार सोहळा.
अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ ; सरकार कडून मदतीची अपेक्षा  राजेश शिंदे  (उपसरपंच) पेठ पिंपळगाव