राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रा.डॉ.संजय कांबळे यांची नियुक्ती

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रा.डॉ.संजय कांबळे यांची नियुक्ती 


उस्मानाबाद प्रतिनिधी  प्रविण राठोड


कळंब - पवार यांच्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरी पुरोगामी विचारधारेस प्रमाणभूत मानून कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सामाजिक न्याय विभाग सामाजिक व राजकीय क्षेत्रात विशेष महत्वाचा मानला जातो.

    ख्यातनाम विचारवंत,माजी आमदार अॅड.जयदेव गायकवाड हे या सामाजिक न्याय विभागाची धुरा  अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत. मराठवाडा विभागात भरीव काम करण्याच्या दृष्टीने मराठवाडा अध्यक्ष पद महत्वाचे असुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांच्या सल्ला व मान्यतेने मराठवाडा अध्यक्षपदी या भागात अत्यंत तळमळीने व जोमदारपणे कार्य करणारे कळंबचे प्रा.डॉ.संजय कांबळे यांना नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीने मराठवाड्यामधील कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आनंद व उत्साह संचारला आहे.  त्यांच्यामुळे त्या भागात सामाजिक न्याय विभाग सक्षमपणे उभा राहिल म्हणून या निवडीचे स्वागत नामदार संजय बनसोडे, माजी आमदार राहुल मोटे,आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे,जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, प्रदेश सरचिटनीस सुरेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, डॅा.प्रतापसिंह पाटील, प्रदेश युवती अध्यक्ष सक्षणा सलगर,व्यसनमुक्ती सेल राज्य प्रमुख डॅा.संदिप तांबारे, अल्पसंख्याक विभाग प्रदेश सचिव मसूद  शेख,भास्कर खोसे,अँड. प्रवीण यादव,विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, जिल्हा सचिव नितीन बागल,जिल्हा उपाध्यक्ष हबीब खा पठाण, युवक प्रदेश सरचिटणीस तारेख मिर्झा, वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे, जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके,प्रदेश कार्यकारीनी सदस्य शंतनू खंदारे, तालुका अध्यक्ष प्रा.श्रीधर भवर,पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार,नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे,उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल खलील पठाण,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, दयानंद स्वामी बीड, प्रदेश कार्यकारणी सदस्य पद्माकर हराळकर, शहराध्यक्ष मुसद्देक काझी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आदित्य गोरे, अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्ष महम्मद चाऊस, महिला जिल्हाध्यक्ष अँड.मंजुषा मगर, सामाजिक न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुनंदा भोसले, तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, तालुका कार्याध्यक्ष प्रा. शिवाजी लकडे,तालुका उपाध्यक्ष रमेश देशमुख, ज्येष्ठ नेते रणजित बारकुल, शिक्षक तालुकाध्यक्ष राजाभाऊ शिंदे,सोमनाथ बोंदर,अमर मडके,नगरसेवक लक्ष्मण कापसे,अमर गायकवाड, शकील काझी, महेश पुरी, यू. एल.घोडके, बाळासाहेब कथले, नारायण चोंदे,उत्तरेश्वर चोंदे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पद्माकर पाटील,विद्यार्थी तालुकाध्यक्ष भीमा हगारे, जलसिंचन सेल तालुकाध्यक्ष अशोक जगताप, कार्याध्यक्ष उमेश मडके,कार्याध्यक्ष सुहास बारकुल,कार्याध्यक्ष औंदूबर धोंगडे,तालुका सचिव समाधान बाराते, शहराध्यक्ष रंजीत खोसे,कार्याध्यक्ष निलेश पोतदार, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष किरण मस्के, अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष अतीक पठाण, महिला तालुकाध्यक्ष सलमा सौदागर,महिला उपजिल्हाध्यक्ष  शोभा मस्के, कळंब प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके,सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष राहुल कसबे, भाऊसाहेब कुचेकर ,संघर्ष कांबळे,सुमित रणदिवे,सुधीर भवर, अतुल धुमाळ,आफताब तांबोळी,विठ्ठल कोकाटे,अतुल धुमाळ,प्रकाश बावणे,राहुल कसबे, सागर मुंडे,रंजीत वरपे,तजमुल काझी,मुबस्सीर काझी,मुगीस काझी,अजमत खान,अशोक जगताप,आयुब खान,बापू सावंत, आदीं कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या