जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
कलेक्टर व एस पी यांच्याकडे गोवंश चोरीला जाऊ नये म्हणून प्रशासनाने तात्काळ कडक अंमलबजावणी करावी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर.
उपनिबंधक कार्यालयाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची घोषणा गणेशराव रोकडे यांनी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांची तयारीराज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या कार्यक्रमाबाबत मोठा निर्णय घेतला असून, २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी आता तूर्तास स्थगित करण्यात आली आहे
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातशुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
पुयनी येथे उमाबाई गिनगिने यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिकीर्तन व अन्नदान सोहळा भक्तिमय वातावरणात संपन
जात पडताळणी समिती कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा महादेव कोळी समाजाचा ठाम निर्धार.
पालम तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इशारा; प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर निवेदन सादर.
 पालम तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पालम पंचायत समिती येथे व्हीबीजी रामजी योजना संदर्भात मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन
पालम पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी,श्री मधुकरराव कदम यांनी पदभार स्वीकारल्या नंतर,त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने, उत्साहात सत्कार करण्यात आला.
33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आरोग्य सहाय्यिका आशा शेळके यांना निरोप