वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या मागणी राज्य सरकारने पूर्ण केल्याबद्दल श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आरती करून राज्य सरकारचे व पांडुरंगा चरणी अर्पण करून स्वागत करण्यात आले.

वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या मागणी राज्य सरकारने पूर्ण केल्याबद्दल श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आरती करून राज्य सरकारचे व पांडुरंगा चरणी अर्पण करून स्वागत करण्यात आले.
पंढरपुर प्रतिनिधी :- श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या मागण्या यशाबद्दल महाआरती करून व जनजागृती राबवून दिनांक सातवा आठ जुलै 2024 रोजी यांच्या महोत्सवाच्या अनुषंगाने
 वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रणित राष्ट्रगीत फाउंडेशन च्या वतीने वारकऱ्यांसाठी व साधुसंतांसाठी वारकरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा वारकऱ्यांसाठी वारकरी अपघाती विमा जाहीर करा महाराष्ट्रातल्या सर्व दिंडी चालक दिंडी संस्थांना अनुदान द्या वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा द्या अशा अनेक मागण्या वारकरी सेवक नितीन जाधव लोकल गावकर यांनी वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत व राजकीय आमदार खासदार मंत्री सर्व क्षेत्रात परभणी जिल्ह्यातून प्रत्येक दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांना व खासदार आमदारांना पालकमंत्र्यांना  निवेदनाच्या माध्यमातून पण पुरवठा करण्यात आला होता महाविकास आघाडी सरकारमध्ये व महायुती सरकारमध्ये  व विरोधी पक्षाकडे सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरवठा करण्यात आला होता त्याच पाठपुराव्याला यश म्हणून महायुती सरकारने पावसाळी अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री वारकरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार सर्व दिंडी चालकांना पंचवीस हजार रुपये अनुदान देणार वारकऱ्यासाठी वारकरी अपघाती विमा दिंडीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना पाच लाख रुपये दिंडीमध्ये अपंग वारकऱ्यांसाठी आरोग्यासाठी दीड लाख रुपये व सर्वसाधारण वारकऱ्यांसाठी आरोग्याच्या मोठ्या ऑपरेशन साठी 30 ते 50 हजार रुपये अशी आरोग्यासाठी सुविधा देण्यात येणार सर्व सुविधा मोफत अशा अनेक मागण्या पूर्ण झाल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन व स्वागत आभार हे श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदी फक्त पुंडलिकाच्या मंदिरासमोर महाआरती करून पांडुरंगा चरणी अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रजन  फाउंडेशन परभणी  राष्ट्रीय आयुर्वेदिक सल्लागार डॉ  गोविंद कामटे सेलूकर त्यांच्या उपस्थितीत विविध सर्व वारकरी भावी फक्त कर्मचारी अशी माहिती मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करा मागणी करणारे प्रमुख वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वारकऱ्यांसाठी दिंडी  चालकासाठी आर्थिक मदत मिळवून देणारे वारकऱ्यासाठी अपघाती विमा मिळवून देणारे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या