भावी आमदार संतोष भाऊ मुरकुटे यांच्या तर्फे डिग्रस येथे पारितोषिक वितरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्सहात संपन्न

 भावी आमदार संतोष भाऊ मुरकुटे यांच्या तर्फे डिग्रस येथे पारितोषिक वितरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्सहात  संपन्न 




 पालम तालुका प्रतिनिधी / अवधूत जाधव

 पालम तालुक्यातील डिग्रस येथे भावी आमदार संतोष भाऊ मुरकुटे (गंगाखेड विधानसभा ) आयोजित डीग्रस प्रीमियर लीग ( सत्र- दुसरे ) सुरुवात.28. ऑक्टोंबर 2022 खुल्या क्रिकेट स्पर्धांचे सुरुवात करण्यात आली होती तर या स्पर्धेमध्ये जी टीम प्रथम येईन त्या टीमला संतोष भाऊ मुरकुटे भाजपा कार्यकारी सदस्य यांच्याकडून रुपये 25000 चे पारितोषिक जाहीर केले होते या कार्यक्रमाचा सांगता 6 नोव्हेंबर रोजी करण्यात आला .



प्रथम विजेते. यशराज क्रिकेट क्लब पालम यांना पहिले पारितोषिक संतोष भाऊ मुरकुटे यांचे प्रतिनिधी नंदकिशोरा बेलोरे लिंबाजी अण्णा टोले रुपेश अंकल शिनगारे गोपीराज शिंदे चांद तांबोळी पत्रकार व दुसरे पारितोषिक डिग्रस गावचे रहिवासी रामराव गोविंदराव कुरे 11000 रुपये देण्यात आले या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. धरमवीर शंभूराजे क्रिकेट क्लब दिग्रस यांच्यावतीने केले होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दिग्रस गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व क्रिकेट प्रेमी इत्यादी गावकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या