जनाई दिवाळी महोत्सवाचे आयोजन

 जनाई दिवाळी महोत्सवाचे आयोजन

पालम प्रतिनिधी:- दिनांक 28 आक्टोबर 2021 रोजी उमेद अभियान व रिलायन्स फाऊंडेशन गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारत कु आजादी का अमृत महोत्सव  जनाई दिवाळी महोत्सवाचे आयोजन पंचायत समिती पालम येथे करण्यात आले होते. 

   या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती विजयकुमार शिंदे, गट विकास अधिकारी अंकुश चव्हाण साहेब, सुगावे सर, रावसाहेब परमार साहेब,अमोल खंडागळे सर, योगेश जोशी सर, शेक युसुफ सर, सभाजी काबऴे, रमेश चव्हाण, शेक बाबुमिया,मंचक कराळे, गोपीनाथ शिनगारे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम चे उद्घाटन करण्यात आले व बचत गटातील महिलांननी तयार केलेल्या वस्तूंचे आणि पदार्थांचे प्रदर्शन पाहण्यात भरवण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या