ग्रामीण भागातील जनतेवर संकटाची खैरात, शासकीय संकट काढणार लस न घेणाराच्या रेशनवर वरात.

ग्रामीण भागातील जनतेवर संकटाची खैरात, शासकीय संकट काढणार लस न घेणाराच्या रेशनवर वरात.


नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार 


नायागाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील राशन धारकावर आता शासकीय संकट आले असल्याचे कोपण धारकातुन बोलल्या जात असून कोरोना लस घेतल्या शिवाय कोपण धारकाला राशन मिळणार नाही असी तंबी शासनाने लावली असल्याचे सदरील जनतेतून बोलल्या जात असले तरी गोरगरीब लाभार्थाना स्वस्तधान्य दुकान दाराकडून राशन घेतल्या शिवाय त्या कुटूंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही कुटूंबातील लोकांची होणारी गैरसोय शासनाने टाळावे व लाभार्थाना कोपण दुकानदारा कडून होत असलेली गैरसोय तळ्यण्याच्या सूचना नायगावच्या तहसीलदारानी द्यावेत असे सदरील जनतेतून बोलल्या जात आहे


तालुक्यातील खेड्यापाड्यात अनेक कुटूंबातील व्यक्ती महिन्याला येणाऱ्या कोपणची वाट पाहत असतात कोरोना लस घेणे हे आपल्या आरोग्यासाठी योग्य असले तरी शासनाने नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी तंबी लावण्यात येऊ नये असे ही जनतेतून बोलल्या जात असून नायगावच्या तहसीलदाराचे नाव पुढे करून ग्रामीण भागातील राशन दुकानदार यांनी नागरिकांना लस घेतल्या शिवाय कोपण दिल्या जाणार नाही म्हणून राशन धारकाना दबाव टाकत असल्यामुळे नागरिकांत राशन बंद होईल का असी भीती निर्माण झाली असून 

विविध योजनेचा लाभ यापुढे कोपण मिळणार नाही नसल्याचे अलाऊन्समेंट केल्या जात पूर्वी असंख्य लोकांनी कोरोना लस घेतली त्यांची अनेक दिवसा पासून नोंद व ऑनलाईन केली नाही हा प्रशासनाचा अजब कारभार आहे 


ग्रामीण भागात आरोग्य विभागाची टीम चांगल्या प्रकारे काम करीत असून त्या विभागाने लसीकरणावर मोठा भर देऊन लसीकरण करून घेत आहेत असे असताना सुद्धा राशन दुकानदारानी मनमानी वाढली असून 

नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या आदेशाचे संबंधित ग्रामपंचायतला पत्र आल्याचे सांगत लस घेतल्या शिवाय कोपण दिल्या जाणार नाही व कोपण बंद करण्यात येईल असे आलाउंसमेंट करत केल्या जात असून गोरगरीबाच पोट फक्त राशनवर असल्यामुळे लोक काय खायाचे असा प्रश्न कोपण धारकाला पडला असला तरी खरे तर कोपण धारकावर आता शासकीय संकट ? आलेलं दिसत असले तरी म्हणे लसी शिवाय राशन नाही अन्यथा राशन बंद करण्यात येईल लस घ्या कोपण घ्या असे सांगल्या जात आहे ----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या