मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय ना संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, शेतकरी , डॉक्टर व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय ना संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, शेतकरी , डॉक्टर व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न


नांदेड जिल्हा प्रतिनिधी पपु निवळीकर लष्कर वार्ता


 लातुर जिल्ह्यातील उदगीर तालुका येथे दि 24 /10/2021 रोजी मराठा सेवा संघ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय ना संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक, शेतकरी , डॉक्टर व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या सोहळ्याची सुरुवात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी ना बनसोडे साहेब मार्गदर्शन करत असताना असे म्हणाले की शिक्षक शेतकरी डॉक्टर व पत्रकार हे देशाच्या जडण घडणा साठी खूप महत्वाचे काम करत असतात शिक्षक विध्यार्थी घडवत असतो डॉ देशाला निरोगी ठेवण्याचे काम करतात शेतकरी या देशाचा पोसिंदा आहे आणि पत्रकार लोकशाही टिकवण्याचे काम करत असतात या देशाच्या भविष्या साठी हे चारही बाजू खूप महत्वाच्या आहेत असे मार्गदर्शन करत असताना ना बनसोडे साहेब म्हणाले या वेळी अनेक शिक्षक डॉक्टर शेतकरी व पत्रकारांना पुरस्कार देण्यात आला यावेळी शिवश्री प्रा विवेक सुकने सर शिवश्री प्रा शिवजीराव मुळे सर शिवश्री प्रविणजी भेगशेंट्टी साहेब शिवश्री अजित पाटील साहेब शिवश्री नवनाथजी गायकवाड  शिवश्री ताहेर हुसेनजी शिवश्री समिरजी शेख इत्यादी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या