जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
क्रांती दिनी शेतकरी संघटना व भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने पुणे येथे विधानभवनावर ट्रॅक्टर मोर्चा.
चला थोडंसं वाचूया' व्हाट्सअप ग्रुपकडून आदर्श वृक्षारोपण
शेतकऱ्यांचे तांदूळवाडी प्रकल्पात जलसमाधी आंदोलन,पाणी उपसा परवाने रद्द करण्याची मागणी.
शालेय समिती अध्यक्ष पदी संतोष पाटील तर उपाध्यक्ष पदी उमेश सुरवसे.
वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी वारकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण केल्याबद्दल सत्कार.
वारकऱ्यांच्या  विविध मागण्या पूर्ण करून देणारे वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा सत्कार.
वटवृक्षाच्या रोपाची भेट; अण्णासाहेब चाळक यांनी साधला दुग्ध शर्करा योग
राजे लखुजीराव जाधव यांच्या स्मृतिदिन बेलाचे झाड लावून करा असे प्रतिपादन आयुर्वेदिक डॉ कामटे.
मुंबई येथील इंदू मिल राष्ट्रीय स्मारक पूर्ण होण्यासाठी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर  यांचा जाहीर पाठिंबा.
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा चौक जयंती समिती परभणी 2024 च्या   संघटकपदी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची निवड.
जीवनात गुरुची गरज - हभप. विशाल महाराज खोले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी घरोघरी जाऊन शोधा - आ.डॉ.गुट्टे
पवार व फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अभिष्टचिंतन हे वृक्षारोपण व  झाड लागवड करून करा असे आव्हान वृक्षसेवक नितीन जाधव गोगलगावकर.
121 वृक्षरोपण लागवड संगोपन करून गुरुपौर्णिमा साजरी.
पालम तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक मानधनाच्या प्रतीक्षेत, वरीष्ठाकडू मानधनाच्या बाबत दुर्लक्ष,
श्री क्षेत्र पंढरपूर येथे विविध जनजागृती अभियान संपन्न.
पेठपिंपळगाव येथे मोहरम उत्सवात किरकोळ कारणावरुन डोक्यात दगड घालून युवकाचा खून.एक महिला व पुरुष आरोपी  आता आड.
शासकीय नर्सिंग कॉलेज बीड चे रेड रून मॅरॅथॉन स्पर्धेत घवघवीत यश
बीड शहराला अळ्यांयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांनी फिल्टर प्लांट कडे लक्ष द्यावे :- एस.एम.युसूफ़
उर्दू माध्यमातील सेवानिवृत्त शिक्षकांनी अरबी मदरशांमध्ये शैक्षणिक सेवा विनामूल्य द्यावी - सय्यद शहिंशाह
आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने श्री क्षेत्र पंढरपूर येथे उपस्थित रहावे असे आव्हान वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेत मोठा भ्रष्टाचार; गोरगरीबांचे  गॅस कनेक्शन दुसऱ्यांनाच दिले   चौकशी करून दोषी गॅस एजन्सी वितरकांचे परवाने रद्द करा
शब्बीर खान, शेख मंजूर सेवानिवृत्त; कर्तव्यदक्ष बीएलओंची उणीव जाणवेल!
ग्रीन परभणी वृक्ष टीम च्या वतीने एक लाख वृक्ष झाडे  लागवड व संगोपन अभियान
*दोन ठिकाणी 70  झाड वृक्षरोपण लावून अभियान राबविण्यात आले* आज प्रतिनिधी  वृक्षवल्ली परभणी ग्रुपचे वतीने आपली परभणी हरित परभणी आयोजित  सांसे  हो रही हे कम  आओ पेड लगाओ हम वृक्षरोपण व संगोपन अभियान झाड लावून राबवण्यात आले दिनांक 12 जुलै 2024 रोजी शुक्रवारी रोजी सकाळी साडेसात ते नऊ या वेळात वृक्षारोपण इच्छापूर्ती हनुमान मंदिर, कारेगाव रोड, आणि विश्वनाथ मंदिर, विश्वनाथ नगर, कारेगांव रोड येथे केले एकुण ७० झाडे लावली. दोन्ही ठिकाणी वड उंबर बेलाचे झाड चाफा कनेरी करंजी चिंच आंबा कडुलिंब निलगिरी अशोकाचे जे आयुर्वेदिक झाड असतात अशा अनेक सर्व लागणारे मंदिरा परिसरात जे महत्त्वाचे झाड आहेत अशा अनेक झाड रोपांचे लागवड करून सर्वांना हिरव्या  डी गार्ड जाळ्यासह लावून त्यांचे संरक्षण कारण पशुपक्षी प्राण्यांपासून बचाव होण्यासाठी नैसर्गिक पद्धतीच्या खत वगैरे झाडे लावण्याचे उपक्रम सर्व मंदिर परिसर त्याच प्रसंगी सर्व आपले सदस्य आणि नगरातील नागरिकांचा   सुध्दा उत्साहात सहभागी झाली. नवीन पिढी जास्त जागरूक आहे. ... तीचे कौतुक.. वृक्षवल्ली परभणी ग्रुप यशस्वी साठी वृक्षवल्ली परभणी ग्रुपचे सर्व सदस्य डॉक्टर वकील इंजिनियर समाजसेवक  गोसेवक सर्व क्षेत्रातील महिला पुरुष युवक युवती सर्व जणांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड झाडे लावा झाडे जगवा झाडे संगोपन करा वृक्षवल्ली आम्हा सोयरे याप्रमाणे जगवा झाडा वृक्ष जगवा चे हा संदेश देण्यात आला सर्वात करण्यात आली व पसायदान आणि कार्यक्रमाची सांगता झाली
फिरत्या गोमातेसाठी - नंदीबैलासाठी प्लास्टिकच्या पिशवीवापर करू नये व कागदी पिशव्या वापर करा असे आव्हान गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर.
लोकसहभागातून विकासाची नांदी, शेतकऱ्यांच्या डोक्यावरून ओझे उतरले  अतिक्रमण हटवून सिरपूर-केरवाडी शिवरस्त्या केला खुला
शाळेतील शिक्षक शेराबी,शिक्षणाची तमा नाही जराबी,कोण घेईल शिक्षणाची जबाबदारी, बदलीसाठी शेतकरी संघटना शासनाच्या दारी.
आण्णाभाऊ साठे जयंती निम्मित बैठकीत उध्दव गायकवाड यांच्या उपस्थितीत जयंती अध्यक्ष पदी कृष्णा  सकनुरे व उपाध्याक्षपदी कृष्णा मोटे
जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सर्व मोबाईल च्या रिचार्जदर व जीएसटी कमी तात्काळ करा अशी मागणी लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर.
शेख ज़ैतूनबी बाबामियाँ यांच्या वयाची शतक पूर्ती,नातेवाईकां कडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव.
वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या मागणी राज्य सरकारने पूर्ण केल्याबद्दल श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आरती करून राज्य सरकारचे व पांडुरंगा चरणी अर्पण करून स्वागत करण्यात आले.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या कर्तव्यदक्षतेला मानाचा मुजरारमेश गंगाधरे, एस.एम.युसूफ़ यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त करत सन्मान
महायुती  राज्यसरकार  जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे साहेबांचे यांनी मागणी पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन स्वागत आभार  वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर*