पवार व फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अभिष्टचिंतन हे वृक्षारोपण व झाड लागवड करून करा असे आव्हान वृक्षसेवक नितीन जाधव गोगलगावकर.
परभणी प्रतिनिधीं :- राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून वृक्ष झाडावर वृक्षारोपण लावून जनमदिन व अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला दिनांक 22 जुलै 2024 रोजी जेसीबी पॉईंट अनुसया टाकी समोर गंगाखेड रोड परभणी सकाळी साडेनऊ वाजता येथे झाड वृक्षारोपण संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अ अध्यक्षस्थानी
राष्ट्रजन जेसीबी चालक-मालक संघटना शहराध्यक्ष रमेश दणदणे गजानन हेडगे शिवा पवार जेसीबी चालक राहुल कोकाटे जेसीबी ऑपरेटर संतोष गिराम प्रकाश मानेकर कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष वृक्षदुत नितीन जाधव गोगलगावकर प्रास्ताविक बोलताना कोणत्याही राजकीय पुढार्याचा किंवा कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याचा कोणत्या जयंती पुण्यतिथी कोणते उत्सव कारण आपल्या संस्कृतीमध्ये झाड टिकले तर आपली संस्कृती टिकेल इतर खर्च टाळून वृक्षरोपण झाड लावून किंवा संगोपन निसर्ग पर्यावरण संगोपन करून वाढदिवस साजरा करा आव्हान करण्यात आले अशी माहिती वृक्षसेवक नितीन जाधव गोगलगावकर पत्रकाद्वारे माहिती दिली
0 टिप्पण्या