महायुती राज्यसरकार जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे साहेबांचे यांनी मागणी पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन स्वागत आभार वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर*

महायुती  राज्यसरकार  जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे साहेबांचे यांनी मागणी पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन स्वागत आभार  वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर*
परभणी प्रतिनिधी :- वीर वारकरी सेवा संघ राष्ट्र जन फाउंडेशन च्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोन विधानसभा व विधानपरिषद विरोधी पक्षनेते
 अशा मागण्या खाली दिलेल्या वारकरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा सर्व दिंडी चालकांना आर्थिक अनुदान मदत करा पायी चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी अपघाती विमा जाहीर करा या तिन्ही   मागण्या पूर्ण करण्यात आल्या बद्दल महाराष्ट्र राज्य महायुती आघाडी सरकारचे व  महाविकास आघाडी दोन्हीही सरकारातील आमदार व खासदारांचे आभार  धन्यवाद तसेच अभिनंदन व स्वागत
संदर्भ -  मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करणार
महाराष्ट्रातल्या सर्व पायी चालणाऱ्या दिंडी चालकांना आर्थिक मदत 20000 रुपये जाहीर केल्याबद्दल
वारकऱ्यांसाठी अपघाती विमा जाहीर केल
महोदय वरील विषय अनुसरून महाराष्ट्र राज्यात आषाढी वारीसाठी जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी वीर वारकरी सेवा संघ व राष्ट्र जन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी तमाम वारकऱ्यांच्या हितासाठी व वारकऱ्यांच्या कल्याणासाठी वारकरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा वारकरी अपघाती विमा द्या आषाढी वारी पायी चालणाऱ्या दिंडी चालकांसाठी अनुदान द्या महाराष्ट्रातल्या सर्व आरोग्य सुविधा द्या अशा अनेक मागण्या परभणी जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते कॅबिनेट मंत्री   बरेच खासदार राज्यसभेचे खासदार आमदार विधान परिषद आमदार अनेक शासकीय स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने निवेदनाच्या माध्यमातून 2016 पासून मागणी केली होती ती मागणी  महायुतीच्या सरकारने  2024 च्या पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पनेमध्ये आमच्या वरील सर्व मागण्या पूर्ण केल्या मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करणार वारकऱ्यांसाठी वारकरी अपघाती विमा व वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा देणार सर्व दिंड्या नोंदणीकृत दिंड्यांना आर्थिक अनुदान मदत 20 हजार रुपये देणार  आमच्या सर्व मागण्या पूर्ण या सरकारने केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार अभिनंदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून व जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे साहेबांचे सुद्धा आभार आणि धन्यवाद अशीच आमच्या मागणीला यशाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून राज्य शासनाचे व महायुती आघाडी सरकारचे आभार धन्यवाद मानून व्यक्त करण्यात आले निवेदन  च्या माध्यमातून मागणी
वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वारकरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा मागणी करणारे  जनक प्रमुख - राष्ट्रीय कार्याध्यक्ष वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य -संस्थापक अध्यक्ष राष्ट्रजन फाउंडेशन परभणी) पत्रकाद्वारे माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या