वारकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करून देणारे वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा सत्कार.

 वारकऱ्यांच्या  विविध मागण्या पूर्ण करून देणारे वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा सत्कार.



परभणी प्रतिनिधीं :- प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परभणी अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम गोकुळ ग्राम अभियान शिरकळस येथे परभणी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी वारकरी अपघाती विमा जाहीर करा वारकरी सर्व दिंड्यांना आर्थिक मदत करा वारकरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा वारकरी आरोग्य सेवा द्या अशा अनेक वारकऱ्यांच्या मागण्या करून त्या राज्य सरकारकडून पूर्ण करून घेतल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आला दिनांक 26 जुलै 2024 रोजी सकाळी साडेनऊ वाजता शिरकळस हनुमान मंदिर उपक्रम वृक्षारोपण उपक्रमामध्ये स्वागत व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लायन्स क्लब चे अध्यक्ष पंडित आप्पा बारदाळे प्रमुख पाहुणे ग्रीन परभणी वृक्ष टीम चे डॉराजगोपाल कलानी जलमित्र संघटनेचे बाळासाहेब देशमुख रुग्णा मित्र संघटनेचे शिवलिंग आप्पा खापरे क्रीडा शिक्षक संभाजी  शेवटे  व्यापारी खानापुरे सर कार्यक्रमाचे संयोजक  प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय  विश्व विद्यालय च्या कुमारी प्रणिती ताई कुमारी वैष्णवी ताई रोडगे भाई तांदुळे भाई सूर्यवंशी भाई  सरपंच उपसरपंच पोलीस पाटील चेअरमन व सर्व ग्रामस्थ प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय  विश्व विद्यालय सर्व सदस्य वृक्षप्रेमी वारकरी व भजनी मंडळी महाराज मंडळी ग्रीन परभणी   वृक्ष टीम व लायन्स क्लब परभणी सर्व ग्रामस्थ व सर्व वृक्ष मित्र वृक्ष प्रेमी सर्व सदस्य उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या