वृक्षवल्ली परभणी ग्रुपच्या वतीने दोन ठिकाणी 70 झाड वृक्षरोपण लावून अभियान राबविण्यात आले.
परभणी प्रतिनिधींना :- वृक्षवल्ली परभणी ग्रुपचे वतीने आपली परभणी हरित परभणी आयोजित सांसे हो रही हे कम आओ पेड लगाओ हम वृक्षरोपण व संगोपन अभियान झाड लावून राबवण्यात आले दिनांक 12 जुलै 2024 रोजी शुक्रवारी रोजी सकाळी साडेसात ते नऊ या वेळात वृक्षारोपण इच्छापूर्ती हनुमान मंदिर, कारेगाव रोड, आणि विश्वनाथ मंदिर, विश्वनाथ नगर, कारेगांव रोड येथे केले एकुण ७० झाडे लावली. दोन्ही ठिकाणी वड उंबर बेलाचे झाड चाफा कनेरी करंजी चिंच आंबा कडुलिंब निलगिरी अशोकाचे जे आयुर्वेदिक झाड असतात अशा अनेक सर्व लागणारे मंदिरा परिसरात जे महत्त्वाचे झाड आहेत अशा अनेक झाड रोपांचे लागवड करून सर्वांना हिरव्या डी गार्ड जाळ्यासह लावून त्यांचे संरक्षण कारण पशुपक्षी प्राण्यांपासून बचाव होण्यासाठी नैसर्गिक पद्धतीच्या खत वगैरे झाडे लावण्याचे उपक्रम सर्व मंदिर परिसर त्याच प्रसंगी सर्व आपले सदस्य आणि नगरातील नागरिकांचा सुध्दा उत्साहात सहभागी झाली. नवीन पिढी जास्त जागरूक आहे. ... तीचे कौतुक.. वृक्षवल्ली परभणी ग्रुप यशस्वी साठी वृक्षवल्ली परभणी ग्रुपचे सर्व सदस्य डॉक्टर वकील इंजिनियर समाजसेवक गोसेवक सर्व क्षेत्रातील महिला पुरुष युवक युवती सर्व जणांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड झाडे लावा झाडे जगवा झाडे संगोपन करा वृक्षवल्ली आम्हा सोयरे याप्रमाणे जगवा झाडा वृक्ष जगवा चे हा संदेश देण्यात आला सर्वात करण्यात आली व पसायदान आणि कार्यक्रमाची सांगता झाली
0 टिप्पण्या