फिरत्या गोमातेसाठी - नंदीबैलासाठी प्लास्टिकच्या पिशवीवापर करू नये व कागदी पिशव्या वापर करा असे आव्हान गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर.

 फिरत्या गोमातेसाठी - नंदीबैलासाठी प्लास्टिकच्या पिशवीवापर करू नये व कागदी पिशव्या वापर करा असे आव्हान गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर.





परभणी प्रतिनिधींना :- राष्ट्रजन  प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी च्या वतीने जागतिक कागदी पिशवी दिनानिमित्त प्लास्टिक मुक्त जनजागृती करून चला पर्यावरण संरक्षणासाठी गांधी विषयाचा वापर करा संकल्पना करूया आज महाराष्ट्रामध्ये सहपरमानी जिल्ह्यातही प्रत्येक जण दुकानात प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक घरामध्ये भाजीपाला मार्केटमध्ये जास्त प्रमाण प्लास्टिकचे होत आहे प्लास्टिकच्या प्रमाणामुळे पशु पक्षी मुके जनावरे गाय बैल नंदीबैल इतर प्राण्यांना धोका होत आहे आणि त्याचं प्रदूषण होत आहे प्लास्टिक मुक्ती प्लास्टिक वर बंदी झाली पाहिजे आणि प्लास्टिक वापरण्यावर साठी काहीतरी एक चांगल्या योजना राबवावी कारण प्लास्टिक वापरणे हे प्रदूषण आहे प्लास्टिक जळाले तर त्याचे खूप कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात म्हणून प्लास्टिक वापरू नये यासाठी राष्ट्रजन प्राणी मित्र गोसावर्धन अभियान परभणी च्या वतीने प्लास्टिक मुक्ती जनजागृती अभियान राबवण्यात आले दिनांक 12  जुलै 2024 रोजी खानापूर फाटा परिसर मशानभूमी परिसर या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा महानगरपालिकेने घेऊन जावे व आपला कचरा प्लास्टिकचा इतर कोणताही कचरा घंटागाडी तर टाकावा आणि आपल्या फिरत्या पशु पक्षी प्राण्यांना प्लास्टिक पासून संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि तसेच प्रत्येकाने कागदी पिशवी वापर करावा  इतर बिन प्लास्टिकच्या पिशव्या थैली बॅग वापर करावी असे या ठिकाणी आव्हान करण्यात आले राष्ट्रजन प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या