प्रभावती नगरी सेवारत्न गौरव अध्यात्मिक सेवारत्न पुरस्काराने हभप शेषराव महाराज सोपने सन्मानित

 प्रभावती नगरी सेवारत्न गौरव अध्यात्मिक सेवारत्न पुरस्काराने हभप शेषराव महाराज सोपने सन्मानित 



परभणी प्रतिनिधी :- गौरक्षक सेना परभणी व वीर वारकरी सेवा संघ परभणी यांच्या वतीने,प्रभावती नगरी गौरव सेवारत्न पुरस्कार २०२६ साठी परभणी जिल्ह्यातील 14 रत्न पुरस्कार वितरण समारंभ सोहळा,संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या 14 टाळकरी पर्वकालीन अध्यात्मिक कार्याच्या स्मरणार्थ,14 सेवारत्नांची पुरस्कारांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील,भक्ति,कलावंत,समाजहित, सांस्कृतिक,शैक्षणिक,आरोग्य,अन्नछत्र,इत्यादीं कार्या वर प्रकाश टाकून,आवड,प्रोत्साहन,व जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असता,प्रभावती नगरी गौरव अध्यात्मिक सेवारत्न पुरस्कार,प्रभावती नगरी गौरव उत्कृष्ट मृदंग पखवाद वादन सेवा रत्न संगीतकार,प्रभावती नगरी गौरव उत्कृष्ट पारायण सेवारत्न पुरस्कार,प्रभावती नगरी गौरव कामधेनु गोशाळा सेवारत्न रामायणाचार्य पुरस्कार,प्रभावती नगरी गौरव समाज प्रबोधन सेवा रत्न पुरस्कार,प्रभावती नगरी गौरव सर्पमित्र सेवारत्न पुरस्कार,प्रभावती नगरी गौरव आयुर्वेदिक सेवा रत्न पुरस्कार,प्रभावती नगरी गौरव कृषी सेवारत्न पुरस्कार, प्रभावती नगरी गौरव उद्योजक सेवा रत्न पुरस्कार,प्रभावती नगरी गौरव उत्कृष्ट लोकल नाटककला सेवारत्न पुरस्कार,प्रभावती नगरी गौरव उत्कृष्ट शैक्षणिक सेवा रत्न पुरस्कार प्रभावती नगरी गौरव जिजाऊ सेवा रत्न पुरस्कार, प्रभावती नगरी उत्कृष्ट भजनीसम्राट सेवारत्न पुरस्कार,अशा चौदा रत्नाची निवड करून,शाल, श्रीफळ पुष्पहार,प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन,भगवा चौक हनुमान मंदिर मैदान रामकृष्ण नगर वसमत रोड परभणी दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी वार सोमवार रोजी पुरस्कृत करण्यात आले,या वेळेस पालम तालुक्यातील हभप शेषराव महाराज सोपने यांना वारकरी टोपी,शाल,श्रीफळ,पुष्पहार प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन,राजमाता राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त,फप्रभावती नगरी सेवारत्न गौरव अध्यात्मिक सेवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले,यावेळेस गौरक्षक सेना परभणी -वीर वारकरी सेवा संघ परभणी च्या वतीने,श्री विष्णुसहस्त्रनाम, हनुमान चालीसा, शिवमहिम्नस्तोत्र,राम स्तोत्र अन्नपूर्णा स्तोत्र पाठ,पारायण सोहळा,प्रवचन, व्याख्यान,किर्तन सोहळा,अभिवादन सोहळा,महा आयुर्वेदिक नाडी तपासणी व मोफत औषधी वाटप, ईत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले,



पुरस्कार वितरण सोहळा,महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवताचार्य गोआश्रय श्री हभप संदीप भाईजी महाराज शर्मा जिंतूरकर,यांच्या शुभहस्ते करण्यात आले,यावेळी विशेष अतिथी प्रमुख हभप बालासाहेब नाना महाराज मोहिते पाटील होते,तर उद्घाटन उद्योजक अँड पवन निकम यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष,स्वच्छता दूत कमळाजी कावळे मामा हे होते, जयंती महोत्सव स्वागतअध्यक्ष पदी आयुर्वेदिक तज्ञ डॉ गोविंद कामटे,निमंत्रक अन्नदान सम्राट हभप गोविंद महाराज पौढे गुरुजी होते, संयोजक वक्ते संभाजी शेवटे सर,आधारस्तंभ नारायणराव चट्टे सर,सल्लागार शिवलिंग आप्पा खापरे,मार्गदर्शक पदी अंबादास वाकोडे,नियोजन प्रमुख योगागुरू चंपालाल देवतवाल,विशेष सहकार्य प्राध्यापक डॉ बाबासाहेब ठोंबरे,सुमंत देशपांडे, संजय डहाळे,गजानन वनगुजरे,मंदार कुलकर्णी अच्युतराव तरवटे,सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख गोंधळी सम्राट रामदास कदम, महिला प्रमुख समाजसेविका पूनमताई मारवाह,सुरेखा लखमले, पारायण वाचक नेतृत्व सुरेश महाराज धावडकर, बालाजी तुगेंनवार,सुरेंद्र देशपांडे,मधुकर बंडेवार, हनुमान चालीसा वाचक डॉक्टर दरक, प्रवचन व्याख्यान हभप चिंतामणी महाराज परभणीकर, हभप हनुमान महाराज रणेर गुरुजी,व्यवस्थापक प्रमुख बालकलाकार रुद्राक्ष आवटे अँड निवृत्ती कदम,नागेश गरुड,

प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा समिती,संस्थापक अध्यक्ष आयोजक गौरक्षक सेना परभणी जिल्हाध्यक्ष,गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी आभार व्यक्त करून, सांप्रदायिक रितीरिवाजानुसार आरती घे‍ऊन कार्यक्रमची सांगता केली,व दोन्ही महान व्यक्तिमत्त्व जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आला,यावेळेस भाविक भक्त मोठ्याप्रमाणात उपस्थितीत होते








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या