सम्राट सामाजिक प्रतिष्ठण रजि.नवीमुंबई आयोजीत शिक्षित उच्च शिक्षित पदविधर, प्रथम वधु- वर घटस्फोटीत वधु वराचा परिचय मेळावा संपन्न.
महाराष्ट्रातील माळेगाव जिल्हा नांदेड तालुका लोहा येथील, दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणारी खंडोबाची यात्रा महोत्सव आयोजित.
नायक-कारभारी गंगाखेड तालुका स्तरीय बैठक आज लिंबेवाडी तांडा येथे संपन्न.
पालम तालुक्यातील केरवाडीचा ऑटोला किंनगाव खंडाळी मार्गवर अपघात ९ जखमी
महापुरुषांची साखळी पद्धतीने बदनामी करण्याचे षडयंत्र :- प्रदेशाध्यक्ष व्याख्याते विनोदअण्णा भोसले पोलीस हक्क संरक्षक संघटना
नंदुर शिवणी येथील अवैद्य वाळू उपसा बाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे  तक्रार दाखल.
पालम आणि परिसरातील जनतेची बसस्थानकाची प्रतिक्षा कधी संपणार, राजकीय शडयंत्र म्हणायचे का,जनतेची दिशाभूल?