सम्राट सामाजिक प्रतिष्ठण रजि.नवीमुंबई आयोजीत शिक्षित उच्च शिक्षित पदविधर, प्रथम वधु- वर घटस्फोटीत वधु वराचा परिचय मेळावा संपन्न.
गंगाखेड प्रतिनिधी नितीन कांबळे :- सम्राट सामाजिक प्रतिष्ठान नवीमुंबई गंगाखेड येथे,सामाजिक बांधिलकी समजून बौद्ध समाजातील शिक्षित, उच्च शिक्षित, घटस्फोटीत वधुवरांचा रिज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी डॉक्टर सिद्धार्थ दादा भालेराव यांनी, वधू-वर परिचय मेळावा म्हणजे समाजातील रुढी परंपरा जोपासत केलेली सामाजिक क्रांती आहे असे प्रतिपादन केले.
सम्राट सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी,महाष्टारातील उच्च शिक्षित,व घटस्फोटीत वधुवरांना आपल्या जीवनात समाजातील रुढी परंपरा जोपासत राज्यस्तरीय बौध्द वधु वर पालक परिचय महामेळावा गंगखेड येथे, दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाला.असता महाराष्ट्रातील पालक व वधुवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माननिय डॉक्टर सिद्धार्थ दादा भालेराव , रिपब्लिकन सेनाचे महाराष्ट्राचे सचिव भैय्यासाहेब,ढाके साहेब,गंगखेडचे तलाठी साळवे,व गंगखेड येथील बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावीक अध्यक्ष संस्थापक यानी केले तर आभार नितिन कांबळे यानी मानले,




0 टिप्पण्या