नायक-कारभारी गंगाखेड तालुका स्तरीय बैठक आज लिंबेवाडी तांडा येथे संपन्न.

 नायक-कारभारी गंगाखेड तालुका स्तरीय बैठक आज लिंबेवाडी तांडा येथे संपन्न.



 गंगाखेड प्रतिनिधी :- या प्रसंगी प्रमुख उपस्थिती बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.देवीदास भाऊ राठोड साहेब,मराठवाडा युवा अध्यक्ष बंजारा क्रांतीदल तथा जिल्हा संयोजक श्री.दशरथ राठोड या बैठकीचे तालुका संयोजक भगवान चव्हाण तसेच नारायण चव्हाण,चंदर राठोड,श्री.उत्तम चव्हाण,नाथराव पवार,मनोहर राठोड,परसराम चव्हाण (नायक )व सर्व लिंबेवाडी तांड्यातील नायक-कारभारी,बंजारा क्रांती दलाचे पदाधिकारी व समस्त बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  त्यावेळी देविदास राठोड साहेबांनी  संयोजकांचे मनापासून अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.बंजारा समाजाचे महान कार्य आपल्या हातून घडत राहो ही संत सेवालाल महाराज चरणी प्रार्थना केली.जय जगदंबा जय सेवालास जय श्रीराम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या