जिल्हा ग्राहक संरक्षण परिषिदेची जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी येथे बैठक संपन्न.


जिल्हा ग्राहक संरक्षण परिषिदेची जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी येथे बैठक संपन्न.

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी येथे माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी श्री रणवीर कर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दुपारी3/ वाजता बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नविन नियुक्त्या  अशासकीय सदस्याचे स्वागत करून मार्गदर्शन केले तर देवगिरी प्रांत चे अध्यक्ष माननीय डॉक्टर विलासरावजी मोरे यांनी ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्याचे अधिकार व कर्तव्य काय आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले बैठकीस अन्न व औषधी पोलीस वैद्यमान शास्त्र कृषी आरोग्य व इतर कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या