कु.प्रिती फुलपगारचे दहावी बोर्ड परीक्षेत ८९.६०% गुण मिळवून घवघवीत यश

कु.प्रिती फुलपगारचे दहावी बोर्ड परीक्षेत ८९.६०% गुण मिळवून घवघवीत यश

पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात पालम येथील कु.प्रिती बालासाहेब फुलपगार हिने ८९.६० टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
कु.प्रिती फुलपगार  पालम येथील ममता माध्यमिक शाळेची विद्यार्थ्यीनी असून  मेहनत, जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करुन तिने हे घवघवीत यश संपादन केले.
   तिने मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एस. एम.आंबोरे , आर.जी. दुधाटे, बि.आर.आवरगंड, ए.आर. खांडेकर, बि.एन. शिनगारे, मर्लापल्ले ए.बी.  पि.के.अनकाडे, बि.एस. जाधव, जे.डी.पौळ, जे.व्ही.जोशी, ए.बी.शेटे, ए.एन.जोमदे, जेडीपी क्लासेसचे अंकुश जाधव, सिद्धार्थ पोले, परशुराम दुधाटे, व जेष्ठ पञकार शांतीलाल शर्मा, गुणवंत सराफ,भास्कर लांडे, चांद तांबोळी, माधव फाजगे, विलास चव्हाण , हबीब चाऊस, मारोती नाईकवाडे, राहुल गायकवाड , शेख गौस, धोंडीराम कळंबे , लक्ष्मण गायकवाड , अवधूत जाधव, शिवाजी शिंदे, माधव हनवते, लक्ष्मण दुधाटे, वैजनाथ हात्तिआंबीरे , विनोद कांबळे, प्रसाद पौळ, शरद पोले, रूखमाजी गिणगिणे, आदींनी प्रिती फुलपगार हिचे अभिनंदन करून  शुभेच्छा दिल्या .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या