शिवनेरी महाविद्यालय पालम येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा कॉपी मुक्त सुरू
पालम प्रतिनिधी विनोद कांबळे :- येथील शिवनेरी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेस29 मे पासून सुरुवात झाली असून सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रामध्ये विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
या परिक्षा १६ जून पर्यंत चालणार आहेत.
केंद्रप्रमुख म्हणून प्रा. आर.सी घोगरे तर केंद्र संयोजक म्हणून प्रा. व्ही.ए.कांंबळे, बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून प्रा.डॉ. ए.पी.गिनगिने सर, काम पाहत आहेत. या परिक्षा यशस्वी होण्यासाठी प्रा.सोनटक्के एस, व्हीं,प्रा.लांडगे जी. इ, प्रा.बिरादार एस.पी, प्रा.सौ. नरवडे आर. डी, प्रा.शेटे ए.डी, प्रा.कांबळे एम.ए, व त्यांचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत. परिक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालम पोलिस स्टेशन कडू बंदोबस्त देण्यात आला आहे.

0 टिप्पण्या