अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष पदी श्री श्रीकृष्णा मुकुंद देशपांडे यांची नियुक्ती

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष पदी श्री श्रीकृष्णा मुकुंद देशपांडे यांची नियुक्ती

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :- सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, संघटनात्मक चळवळीतील अग्रेसर व्यक्तीमत्व, माळशिरस तालुक्यातील सोलापूर येथील जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारे, श्री श्रीकृष्णा मुकुंद देशपांडे यांच्या कार्याची दखल घेऊन, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे,संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर, राष्ट्रीय अध्यक्ष रमेश इंदूरकर, राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषेराव सोपने मामा यांनी, देशपांडे यांची माळशिरस तालुका अध्यक्ष पदी निवड करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्र राज्यातील पोलीसांचे प्रश्न  तसेच व अडचणी समस्या आपण राज्यसरकारकडे मांडून  पोलिसांचे व महिला अधिकारी यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असे, नियुक्ती झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना श्री श्रीकृष्णा मुकुंद देशपांडे यांनी सांगितले, त्यांच्या पुढील कार्यास पोलीस हक्क संरक्षक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदूरकर राष्ट्रीय अध्यक्ष रमेश इंदूरकर राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषेराव सोपने मामा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या