मुंबई पोलीसांतली बुलंद तोफ, रिटायर एसीपी शमशेर खान पठाण यांचे दुःखद निधन

मुंबई पोलीसांतली बुलंद तोफ, रिटायर एसीपी शमशेर खान पठाण यांचे दुःखद निधन

औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी :- पोलीस  खात्यात मुंबई पोलिसांची बुलंद तोफ अशी ख्याती असलेले रिटायर्ड ACP शमशेर खान पठाण यांचे दुःखद निधन झाले. 
    त्यांनी पोलिस सेवा यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांच्या पोलीस कार्यकाळात गुन्हेगारी, नशाबाजी व गुन्हेगार पार्श्वभूमी असलेले गुंडांवर जबर आळा बसवीला होता व अशी धाडसी कामे करून २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले. परंतु  सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी लोक सेवेच्या उद्देशाने स्वतःचा अवामी  पक्ष उभारला व आजपर्यंत ते एक सक्रिय राजकारणी म्हणून काम करीत होते
वंचित बहुजन आघाडी शी युती करून त्यांना मुंबादेवी विधानसभा मतदार संघाचे तिकीट देण्यात आले होते.

सामाजिक क्षेत्रात ते कार्य करत होते अनेकांशी ते सामाजिक मार्गदर्शन करत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या