गोसेवक गोपाल भाई सुतारिया त्यांचा सत्कार!
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- बन्सी गिर गोशाळा अहमदाबाद गुजरातचे अध्यक्ष गो सेवक गोपाल भाई सुतारीया यांचा परभणी मध्ये खरीप पिक परिसंवाद कार्यक्रमानिमित्त प्रभावती नगरी मध्ये आले असताना गोपाल भाई सुतारीया यांचा सर्व गो शाळा व गो सेवकांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला
याप्रसंगी ज्येष्ठ गोसेवक मारुतीराव महाराज झाडगावकर , (कृष्णप्रिया गोशाळा झाडगाव ) गो सेवक सुभाष महाराज उमरीकर (कामधेनु गोशाळा उमरी सचिव -), गो सेवक दत्ता पहारे( माता इंद्रायणी गोशाळा ब्राह्मणगाव ) यांच्यासह सर्व गोशाळेचे संचालक व अध्यक्ष सचिव आदींची पदाधिकारी उपस्थित होते
अशी माहिती राष्ट्र जन प्राणिमित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी मंत्री प्राणीमित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर हे उपस्थित होते दिनांक 18 मे रोजी परभणी येथे करण्यात आला
गोमाता की जय राष्ट्रमाता की जय

0 टिप्पण्या