हिंदूहृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त अभिवादन व पूजन सोहळा

हिंदूहृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त अभिवादन व पूजन सोहळा

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- दिनांक 28 मे रविवारी सकाळी 11 वाजता वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी वतीने विनायक दामोदर सावरकर पुतळा चौक विद्यानगर कॉर्नर परिसर येथे अभिवादन व पूजन पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी
 उद्घाटक माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग आप्पा खापरे, प्रमुख पाहुणे भगवान परशुराम युवा सेनेचे अध्यक्ष स्वप्निल पिंगळकर, धावडकर, चव्हाण माऊली मित्रपरिवार उपस्थित होता
कार्यक्रमाचे संयोजक लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष) त्यांनी कार्यक्रमाचे  प्रस्तावित विनायक दामोदर सावरकर बद्दल विचार मांडले यांनी
माहिती लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली
स्वातंत्र्यवीर सावरकर की जय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या