नांदेड़ तालुका सीड्स फर्टिलाझर्स डीलर्स असोशियेशन च्या वतीने व्यापाऱ्याच्या विविध समस्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा कृषि अधीक्षक याना देण्यात आले.

नांदेड़ तालुका सीड्स फर्टिलाझर्स डीलर्स असोशियेशन च्या वतीने व्यापाऱ्याच्या विविध समस्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा कृषि अधीक्षक याना देण्यात आले.

नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि मारुती यनावार :- नांदेड़ जिल्ह्यातील व्यापऱ्याच्या विविध समसेबाबद नांदेड़ तालुका सीड्स फर्टिलाझर्स ड़ीलर्स आसोशियेशन च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष ईश्वप्रसाद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत विक्रेत्यांच्या समसेबाबद निवेदन जिल्हा कृषि अधीक्षक श्री चलवदे साहेब याना देण्यात अले प्रमुख तीन मुद्द्यावर्ती सविस्तर चर्च्या करून अडचणी सोडविन्यासंधि श्री चलवदे साहेब यानी सकरात्मक प्रतिसाद देत वरिष्ठ पातळीवर चर्च्या करून मार्ग काढू असे आश्वासन दिले व्यापाऱ्या कढ़े शिल्लक असलेले मुदतबह्य कीटक नाशक कंपनीने परत घेण्यसबन्धी शाशनच्या तरतुदिप्रमाने आदेश काढून कंपन्याना बंधन कारक करने, कारण मुदत बाह्य किटकनाशक नष्ट करण्याची कुठलीही सुविधा विक्रेत्यकडे नाही त्यामुळे ही बाब अड़चनिची आहे करण मुदत बाह्य किटकनाशक दुकानात ठेवता येत नाही, फेकता येत नाही, पुरता येत नाही ही बाब गंभीर आसूंन याबाबद त्वरित तोड़गा काढन्यासबन्धी चर्च्या करण्यात अली या समसेबाबद जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी श्री गिरी साहेब  यांच्याशी श्री चलवदे साहेब यानी वरिष्ठ स्थरावर पत्रव्यवहार करुंन परवानगी घेऊन कंपनी व विक्रेते यांची सयुंक्त बैठक घेऊन यावर त्वरित मार्ग काढा अश्या सूचना दिल्या या बाबद त्वरित मार्ग काढू असे आश्वासन दिले, त्याच बरोबर नुतनिकरनासाठी दिलेल्या परवाने पूर्ण प्रक्रिया होउनहीँ जानेवारीपासुन परवन्याची मूळ प्रत मिळत नसल्याचा मुद्द्यावर चर्च्या करण्यात अली तो ही प्रश्न लगेच मार्गी लाउन नियमित परवाने देंयसम्बन्धी संबंधित विभागास सूचना केल्या व वरिष्ठ पातळीवर पाठपुरवठा करून लवकरच परवाने वितरित करन्यासबंधी श्री चलवदे साहेब यानी सांगितले त्याच बरोबर महाराष्ट्रात बीटी कापूस बियाने विक्रीस 1 जून पर्यन्त बंदी आहे यामुळे नांदेड़ जिल्ह्यातील शेतकरी शेजारिल तेलंगाना व कर्नाटक राज्यातुन  बियाने खरेदी करीत आहे ज्यामुळे नांदेड़ जिल्ह्यातील बीटी कापूस बियांन्याच्या विक्री वरती खुप मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे  ही बाब गंभीर आहे हा प्रश्न विक्रेत्यांच्या वतीने माडण्यात आला यावर तांत्रिक विभाग शास्त्रदन्य व वरिष्ठ अधिकार्याशी चर्च्या करू असे सांगण्यात अले एकंदर तिन्ही समस्याबबद  विक्रेत्यांच्या सोबत संबंधित अधिकारयांशी सविस्तर  चर्च्या झाली व विक्रेत्यांच्या वतीने आलेल्या शिष्टमंडळस समाधानकारक तोड़गा कढन्यासम्बन्धी जिल्हा कृषि अधीक्षक श्री चलवदे साहेब व जिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक अधिकारी श्री गिरी साहेब यांच्याशी मुद्देसुद सकरात्मक बैठक संपन्न झाली या वेळी कृषि विद्न्यान केंद्राचे सदस्य श्री भागवत देवसरकर यांचीही उपस्थिति होती या वेळी नांदेड़ तालुका सीड्स फर्टिलाझर्स डीलर्स असोशियेशन चे अध्यक्ष श्री ईश्वरप्रदाद अग्रवाल,उपाध्यक्ष श्री अजय भारतीया, सचिव श्री श्रीधरराव नागापुरकर,श्री धनराज मंत्री, कोषाध्यक्ष श्री हरीश रहाटे,श्री तेजू सेठ मोदी,श्री धनंजय पाटिल,श्री अनूप दमकोडवार,श्री गौरव कासट, आदि पदधिकारी व विक्रेत्यांची उपस्थिति होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या