पालम तालुक्यातील लहाने पंढरपूर श्री क्षेत्र फळा येथे भाविकांची गर्दी

पालम तालुक्यातील लहाने पंढरपूर श्री क्षेत्र फळा येथे भाविकांची गर्दी
पलम तालुका प्रतिनिधी :- पालम तालुक्यातील लहाने पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणारे श्री संत मोतीराम महाराज फळा या तीर्थक्षेत्रावर एकादशी निमित्त भाविकांच्या गर्दीचा सागर
पालम तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यातून भाविक भक्त मोठ्या आधाराने व भक्ती भावाने फळा येते एकादशी निमित्त श्री संत ब्रह्मभूत मोतीराम महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात

श्रीक्षेत्र फळा येथील संस्थानच्या कमिटीच्या वतीने व गावकऱ्यांच्या सहकार्याने आलेल्या हजारो भाविकांना चहा व फराळाची व्यवस्था केली जाते तसेच आलेल्या भाविकांना दर्शनासाठी व्यवस्थितपणे संरक्षण दिल्या जाते तरी पालम तालुक्यात तीन जन्माला आलेले श्री संत मोतीराम महाराजांच्या कृपाप्रसादाने येणाऱ्या भाविक भक्तांना दर्शनानंतर मोठा आनंद होतो तसं वाटलं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या