शिवसेना पालम तालुका प्रमुख पदी भाऊसाहेब शिवाजीराव पोळ यांची निवड झाल्याबद्दल पालम येथे सत्कार.

शिवसेना पालम तालुका प्रमुख पदी भाऊसाहेब शिवाजीराव पोळ यांची निवड झाल्याबद्दल पालम येथे सत्कार.

पालम  प्रतिनिधी :- बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट,पालम तालुका प्रमुख पदी, श्री भाऊसाहेब शिवाजीराव पौळ यांची निवड झाल्याच्या बद्दल,वैष्णवी ग्राहक सेवा केंद्र पालम येथे सत्कार करण्यात आला यावेळी
पालम तालुक्यातील ग्रामीण तसेच पालम शहरातील, सामाजिक कार्यकर्ते श्री भाऊसाहेब शिवाजीराव पौळ, यांच्या कार्याची दखल घेऊन, जिल्हा स्तरावरील वरीष्ठानी निवड केली आहे.

उपतालुकाप्रमुख भानुदास कराळे, प्रसाद पौळ अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटना परभणी जिल्हा प्रशिध्दी प्रमुख तथा संपादक रूरल एक्स्प्रेस, युवा सेना प्रमुख संदीप चाळक.सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटीलआईनवाडीकर,पुरभाजी चाळक, शशिकांत पौळ गुळखंडकर,सरपंच गजानन भसके वाडी खुर्द,निव्रत्ती पातले,योगिराज धुळगुंडे,रामेश्वर पौळ,प्रुभाजी चाळक,संदीप ढगे सर्कल प्रमुख पेठ शिवणी आधी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या