जल जागर अभियान राबवल्या बद्दल राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीने संजीव अढागळे यांचा सत्कार.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- राष्ट्रजन फाउंडेशन परभणी तर्फे परभणी येथील सांस्कृतिक सामाजिक सेवक तथा युगांधर फाउंडेशन कलापथक कलापथकाचे अध्यक्ष संजीव अढागळे सर यांनी नेहरू युवा केंद्र यांच्या जलसागर जनजागृती व जल प्रतिज्ञा व जल पत्रक 22 ते 27 मार्च पर्यंत जागतिक जल दिनानिमित्त जलसप्ता महोत्सव जनजागृतीच्या माध्यमातून जलसागर अभियान राबवल्याबद्दल त्यांचा हार पुष्पगुच्छ व माझा देऊन सत्कार करण्यात आला युगंधर व्यसनमुक्ती सल्ला केंद्र परभणी येथे दिनांक 27 मार्च रोजी कारेगाव रोड परिसर येथे करण्यात आला सत्काराचे आयोजक जलदूत नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष) च्या वतीने जल है तो कल है

0 टिप्पण्या