आई जगदंबेच्या आशिर्वादानेप्रभु श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावरतुळजापूर मंदिर विकासाचा आराखडासादर होणार.

आई जगदंबेच्या आशिर्वादाने प्रभु श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावर तुळजापूर मंदिर विकासाचा आराखडा
सादर होणार.

तुळजापूर प्रतिनिधी :-  तुळजापूरचे लोकप्रिय व विकासाचे व्हिजन असलेले आमदार मा.श्री.राणाजगजितसिंहजी पाटील साहेब हे अनेक वर्षे पासून हे तुळजाभवानी तिर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचे व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत, त्याच अनुशंगाने भाविक, पुजारी, व्यापारी, व शहरवासीयांना केंद्र स्थानी ठेऊन मंदिर विकासाचा तयार केलेला *विकास आराखडा* आई जगदंबेच्या आशिर्वादाने व प्रभु श्रीराम नवमीच्या निमित्ताने जनतेच्या समोर ठेवणार आहेत, 
तरी हा  विकास आराखडा पाहण्यासाठी आपण शहरवासी,पुजारी बांधव,पत्रकार बांधव,व्यापारी,नागरीक सर्वांनी 
आज दि. 30 रोजी, संध्याकाळी 7 वाजता,
 मंदिर महाद्वार समोर उपस्थित रहावे ही विनंती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या