बाळासाहेबांची शिवसेना पालम तालुका प्रमुख पदी भाऊसाहेब पौळ.


बाळासाहेबांची शिवसेना पालम तालुका प्रमुख पदी भाऊसाहेब पौळ.

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने 
शिवसेना महाराष्ट्र सचिव संजयजी मोरे साहेब यांच्या सूचनेनुसार व शिवसेना परभणी लोकसभा प्रमुख तथा मा.मंत्री. अर्जुनजी खोतकर साहेब,जिल्हा समन्वयक तथा मा.आ. हरिभाऊ काका लहाने शिवसेना संपर्क प्रमुख परभणी सुरेशराव जाधव साहेब,सहसंपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख माधवराव कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,पालम तालुक्यातील उभरत नेतृत्व, तरुण तडफदार व्यक्तिमत्त्व,समाजीक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे, श्री.भाऊसाहेब पौळ यांची बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख पालम पदी निवड करण्यात आली.
त्यानिमित्त जिल्हाप्रमुख माधवराव कदम यांनी नियुक्ती पत्रक देऊन अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या...
यावेळी उपजिल्हाप्रमुख एकनाथराव लोखंडे, विधानसभा प्रमुख चंद्रकांत पाटील सुर्यवंशी व पालम तालुक्यातील सर्व शिवसैनिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या