घर गुती गुडी सजावट व शिवजयंती रांगोळी या दोन्ही स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा२०२३
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- वीर वारकरी सेवासंघ संचलित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन्ही स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ , घरगुती गुढी सजावट स्पर्धा व घरगुती छत्रपती शिवजयंती रांगोळी प्रतिमा सजावट स्पर्धा 2023 चा बक्षीस वितरण सोहळा सत्कार समारंभ संपन्न.
रामनवमी महोत्सव औचित्य सरकारीहॉस्पिटल येथे फळ वाटप, दोन्हीस्पर्धेचे सजावट बक्षीस वितरण सोहळा
मागील सहा वर्षांपासून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी 30 मार्च रोजी प्राणीमित्र गोसेवक नितीन जाधव यांच्या पुढाकारातून आयोजन करण्यात येत असते सत्कारमूर्ती मानकरी
प्रथम पारितोषिक चे वितरण केले जात आहे
यावर्षी प्रथम पारितोषिक मध्ये स्पर्धा क्रमांक-१)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती घरगुती प्रतिमा रांगोळी सजावट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रांगोळी कलाकार - *सुदेष्षा दीदी कच्छवे* यांना रांगोळी रांगोळी उत्कृष्ट काढल्याबद्दल त्यांची प्रथम पारितोषिक साठी निवड करण्यात आली
स्पर्धा क्रमांक-२) गुढीपाडवा निमित्ताने घरगुती गुढी सजावट स्पर्धा याचे मानकरी
स्पर्धा गुढी सजावट स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक -
रांगोळी कलाकार *कु.वैष्णवीताई पांचाळ* यांनी घरगुती गुढी पाडवा सजावट स्पर्धेमध्ये क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल या दोन्ही स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची कला व सजावट केल्याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह मानपत्र एक किलो रांगोळी हार पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन
सन्मानपूर्वक गौरव पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येणार
त्याचबरोबर जयंती साजरी करणाऱ्यांना व गुढीपाडवा सजावट स्पर्धेंना सर्वांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणारे
विशेष सत्कार *बालकलाकार रुद्राक्ष आवटे पाटील* यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समाजसेविका पुनमताई मारवाह, नगरसेविका मंगलाताई मुदगुलकर, महिला कीर्तनकार पल्लवी कवठेकर, चित्रकार प्राध्यापक रूपा कंधारकर मॅडम , सांस्कृतिक कलावंत विजया कातकडे, सामाजिक कार्यकर्ते रमाताई शेजावळे, बाल व्याख्याती आरोही खंदारे, विष्णुभक्त कल्पना धावडकर, वारकरी भजन मंडळाचे सदस्य अनुसया बाई चौके रुक्मिणीबाई जाधव,
पाहुणे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ह भ प बालासाहेब महाराज मोहिते पाटील, राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी चे अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी ,अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद चे सचिव शिवलिंग आप्पा खापरे, माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल, सांस्कृतिक कलावंत संजीव अढागळे, स्वच्छता दूत कावळे मामा, संभाजी ब्रिगेडचे नितीन देशमुख, मराठा सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष गोविंदराज इक्कर पाटील, डॉ गोविंद कामटे, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अंबादास वाकोडे, बाळासाहेब पानपट्टे , नारायण चट्टे,
सुरेश धावडकर, मंगेश भरकड, संतोष खराटे, सचिन पाटील , वैभव पत्रे ,यांच्यापैकी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सत्कार व बक्षीस वितरण वितरण सोहळा होणार आहे वसमत रोड परभणी येथे तीस मार्च रोजी प्रभाग 15 सत्य महादेव मंदिर भाग्यलक्ष्मी नगर परिसरात होणार आहे यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे *आवाहन दोन्ही उत्सवाचे सजावट स्पर्धेचे प्रमुख कार्यक्रमाचे आयोजक धार्मिकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे टीप प्रथम पारितोषिक वितरण सोहळा प्रत्येकांच्या निवासस्थानी देण्यात येणार अशी माहिती लोकसेवक नितीन जाधव* यांनी पत्रकार द्वारे
जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय

0 टिप्पण्या