शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा राव फुले जयंती निमित्त प्रत्येकाने अभिवादन करा अशी आव्हान गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

 


शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा राव फुले जयंती निमित्त प्रत्येकाने अभिवादन करा अशी आव्हान गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

परभणी प्रतिनिधी

गौरक्षक सेना वीर वारकरी सेवा संघ राष्ट्र जन फाउंडेशन परभणीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर योगपुरुष सत्यशोधक शिक्षणाचे मुख्य महाजनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबाराव फुले यांच्या दोनशे व्या जयंतीनिमित्त अभिवादन पूजन सोहळा दिनांक 11 एप्रिल २०२६ रोजी रात्री ठीक आठ वाजता महात्मा ज्योतीबाराव फुले -सावित्रीबाई फुले 



पूर्णकृती पुतळा स्मारक परभणी येथे अभिवादन करण्यात येणार या कार्यक्रमासाठी अँड पवन निकम शिवलिंग आप्पा खापरे बंडू म्हात्रे अँड सूर्यकांत मोगल अँड निवृत्ती कदम बालकलाकार रुद्राक्ष आवटे आयोजक राष्ट्रजनफाउंडेशन अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर आधी सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती गौरक्षक सेना मराठवाडा विभागाचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या