भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती विविध सामाजिक मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा संपन्न
परभणी प्रतिनिधी :- शिवनेरी सप्तशृंगी पान मंदिर वसमत रोड परभणी येथे कुमावत बेलदार समाज सेवा संघ गौरक्षक सेना राष्ट्र जन फाउंडेशन वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने महामानव विश्वरत्न राज्यघटनेचे शिल्पकार सत्यशोधक बहुजनांचे नायक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन व प्रतिमेचे पूजन सोहळा संपन्न दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी अभिवादन व पूजन करण्यात आले प्रत्येक नागरिकांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटा साजरी केली पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराचा सर्वांनी आदर्श घ्यायला पाहिजे ही जय भीम जय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय घोषणा देऊन अभिवादन पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमावत बेलदार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा अध्यक्ष योग गुरु चंपालाल देवतवाल ठाकूर प्रमुख पाहुणे राम कृष्ण हरी अन्न छत्र सरकारी हॉस्पिटलचे अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पौढे गुरुजी,बंडू नाना खरात रामभाऊ अंभोरे योगेश काळे संतोष श्रिरसागर नवनाथ राठोड श्रीमती. कांताबाई डोंगराजकर सौ. मायादेवी विनोद डोंगराजकर श्री. विनोदकुमार डोंगराजकर आयोजक गौरक्षक सेना जिल्हाध्यक्ष योग गुरु चंपालाल देवतवाल ठाकूर यांनी मागील तीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी अभिवादन पूजन केले जाते याही वर्षी करण्यात आले विविध मान्यवरांच्या उपस्थिती प्रस्तावना यांनी केली कार्यक्रमाचे संयोजक गौरक्षक सेना वीर वारकरी सेवा संघ अध्यक्ष गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रत्येक नागरिकांना येथे येणाऱ्या गारांनी आणि अभिवादन केले पाहिजे हाच हेतू समजून प्रत्येकाने अभिवादन करू शकता सर्वांचे आभार प्रदर्शन करण्यात आली अशी माहिती राष्ट्रजन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली


0 टिप्पण्या