वसुबारस ते गोपाष्टमी हे दोन्ही सांस्कृतिक गोमहोत्सव गोसेवक गोशाळा यांचे सन्मान प्रशासनाने उपक्रम राबवावे राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

 वसुबारस ते गोपाष्टमी  हे दोन्ही  सांस्कृतिक  गोमहोत्सव गोसेवक गोशाळा  यांचे सन्मान प्रशासनाने उपक्रम राबवावे राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर


परभणी प्रतिनिधी :-
वसुबारस निमित्ताने वसुबारस ते गोपाष्टमी  पर्यंत  गोमातेचे संदर्भात प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात उपक्रम गो सांस्कृतिक राबवणे



2) सर्व गोशाळेच्या सन्मान करणे सर्व गोसेवक गौरक्षक गोचालक गोपालक चा गोसन्मान गोगौरव करणे

3)  राज्यमाता गोमाता चे गाय वासरू पूजन वसुबारस व गोपाअष्टमी या दोन्ही उत्सवात आपण पूजन सर्व ठिकाणी करा उपक्रम आदेश   काढा असं निवेदन परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालयात यांच्याकडे मागणी  गौरक्षक सेना परभणी संचलित कै. छगन आप्पा जाधव गोसंवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट परभणी प्रणित राष्ट्र जन प्राणिमित्र गोरक्षण अभियान फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य आहे यामध्ये सर्व बांधव शेती व सर्व शेतकरी कृषी प्रधानास राज्य असल्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी गोमाता असली पाहिजे राज्य सरकारने राज्य गोमाता हे दर्जा दिला 22 जुलैला गोसंवर्धन दिन उत्सव साजरा करा अशी महात्मे गोमातेचे राज्य सरकार करत आहे तर तसेच प्रशासनाचे धन्यवाद पण येणारी वसुबारस दिवाळी उत्सवात येत असते ते  भगवान श्रीकृष्ण हा पहिल्यांदा गोकुळामध्ये गाई वळायला चारायला घेऊन गेलेला दिवस म्हणजे गोपाष्टमी उत्सव प्रत्येकाने साजरा करण्याची शासनाने वसुबारस आणि गोपाष्टमी  दोन्ही उत्सव प्रत्येक शासकीय कार्यालयात व राज्य माता गोमाता गाय वासरू यांचे पूजन तसेच सर्व गोशाळेचा गौरव सन्मान करणे महाराष्ट्रातल्या सर्व गौरक्षक गोसेवक  गोरक्षक  गोपालक सर्वांचा सन्मान सत्कार गौरव करणे तसेच विविध ठिकाणी गोमाता हत्या बंदी कायदा बचाव सांस्कृतिक उपक्रम जनजागृती अभियान राबवावे अशा सर्व गोमातेसाठी प्रशासनाने सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत घरोघरी व प्रत्येक ठिकाणी पूजन करण्याचा उपक्रम राबवा अशी मागणी

गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर( प्रदेश अध्यक्ष गौरक्षक सेना महाराष्ट्र) 

२)  योगगुरु चंपालाल देवतवाल  ठाकूर (वरिष्ठ उपाध्यक्ष गौरक्षक सेना परभणी)

३) गौरक्षक भागवत बोबडे पाटील (प्रचारक गौरक्षक सेना परभणी) 

४) श्याम पठाडे (मानवत गौरक्षक सेना सदस्य) 

५) श्रीनिवास राठोड (उपाध्यक्ष गौरक्षक सेना परभणी) यांच्यासह गौरक्षक सेना परभणी जिल्हा पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आहे

अशी माहिती

गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर   

(प्रदेश महामंत्री- गौरक्षक सेना संस्थापक अध्यक्ष- राष्ट्र जन प्राणिमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणी

संयोजक - कै. छगन आप्पा जाधव  गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट परभणी) यांना पत्रकार द्वारे माहिती दिली

प्रतिलिपी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पशुसंवर्धन विभाग कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे व पशुसंवर्धन विभाग राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा व सर्व संचालक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या