परभणी जिल्ह्यात एक भव्य,आध्यात्मिक आणि सामाजिक जाणिवेचा संगम साधणारा सोहोळ्याचे आयोजन.

 परभणी जिल्ह्यात एक भव्य,आध्यात्मिक आणि सामाजिक जाणिवेचा संगम साधणारा सोहोळ्याचे आयोजन.



परभणी प्रतिनिधी :- राष्ट्र राजमाता जिजाऊ माॅसाहेब जयंती,स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिना निमित्ताने,

प्रभावती नगरी सेवारत्न गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२६,तसेच विविध धार्मिक,आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हा भव्य उपक्रम गौरक्षक सेना परभणी,आणि वीर वारकरी सेवा संघ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने,आयोजित करण्यात आला आहे.प्रभावती नगरी गौरव सेवारत्न पुरस्कार २०२६,हा परभणी जिल्ह्यातील,विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,चौदा मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.ही निवड संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकरी परंपरेच्या स्मरणार्थ करण्यात आली आहे.


प्रभावती नगरी गौरव,वारकरी भूषण

स्वामी,अद्वैत चैतन्यजी महाराज

अध्यात्मिक सेवारत्न,हभप शेषराव महाराज सोपने तांबुळगावकर,उत्कृष्ट मृदंग व पखवाज वादन सेवारत्न,संगीतकार ऋतुराज भक्तराज भोसले

उत्कृष्ट पारायण सेवारत्न,उत्तमराव लोखंडे

कामधेनु गोशाळा सेवारत्न,रामायणाचार्य हभप काका महाराज कदम सायखेडा,समाज प्रबोधन सेवारत्न,शिव व्याख्याते विनोद अण्णा भोसले

सर्पमित्र सेवारत्न,सर्पमित्र देवानंद माणिक लिंबाळकर,आयुर्वेदिक सेवारत्न,अनिल कुलकर्णी नाथरेकर,कृषी सेवारत्न,शेतकरी भागवत तुळशीराम मगर,उद्योजक सेवारत्न,संतोष चौधरी,

उत्कृष्ट लोकनाट्य कला सेवारत्न,कलाकार शेख अफसर शेख सालार पिंजारी,उत्कृष्ट शैक्षणिक सेवा रत्न,शिक्षक राम जाधव सर,जिजाऊ सेवा रत्न पुरस्कार,सुकेशिनीताई चौधरी,उत्कृष्ट भजनसम्राट सेवारत्न,ज्ञानेश्वरी भजनी मंडळ शिवराम नगर, परभणी,


तसेच धार्मिक व सामाजिक उपक्रम

सोहळ्यात,पुढील उपक्रम होणार आहेत,श्री विष्णु सहस्त्र नाम पाठ,हनुमान चालीसा,शिवमहिम्न स्तोत्र,राम स्तोत्र,अन्नपूर्णा स्तोत्र पारायण प्रवचन, व्याख्यान व कीर्तन,महाआयुर्वेदिक नाडी तपासणी,

मोफत औषध वाटप व अन्नदान,प्रमुख मान्यवर

पुरस्कार वितरण,भागवताचार्य गोआश्रयी हभप संदीप भाईजी महाराज शर्मा जिंतूरकर,

विशेष अतिथी,हभप बालासाहेब नाना महाराज मोहिते पाटील,उद्घाटक,उद्योजक आणि पवन निकम,अध्यक्ष,स्वच्छता दूत कमळाजी कावळे मामा,कार्यक्रमाचे ठिकाण,भगवा चौक,हनुमान मंदिर मैदान,रामकृष्ण नगर,वसमत रोड,परभणी,येथे दिनांक १२ जानेवारी २०२६

सोमवार रोजी,सकाळी ११.०० ते दुपारी १.०० असून,हा उपक्रम गेल्या १४ वर्षांपासून

धार्मिक सेवक तथा गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर,यांच्या संकल्पनेतून व अध्यतेखाली सातत्याने आयोजित केला जात असून.या कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख आयोजक, नितीन जाधव गोगलगावकरआहेत.प्रभावती नगरी गौरव सेवारत्न पुरस्कार २०२६ हा,केवळ पुरस्कार सोहळा नसून,समाजातील सेवाभावी कार्याला मिळालेली प्रेरणादायी मानवंदना आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या