बाजार सावंगी परिसरात अज्ञात चोरांचा धुमाकूळ,पोलीसात तक्रार दाखल,
मुनीर शाह बाजार सावंगी वार्ताहर :- बाबासाहेब नारायण लोंढे व्यवसाय शेती,राहणार बोडखा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजी नगर,यांना
दूपारी ३ वाजेच्या सुमारास वडील नारायन यानी फोन करून घरातील सोने व इतर वस्तूची झाल्याचे सांगितले असता,बाबासाहेब नारायण लोंढे यानी,पत्नी सुनिताला फोन करूण सर्व सागीतले, पत्नी सुनिता व मुलगी प्रतिक्षा यानी सागितले की,एक अनोळखी ईसम घरी आला व प्रतिक्षाला,आत्याचा मूलगा असल्याचे सांगून,मामा मामी कुठे आहेत,फोन करून बोलावून घे म्हणाला,शाळेच्या मूख्याध्यापकास फोन लावल्याचा भास करत, प्रतिक्षाला पूजेला घरा शेजारील पळसाचेफूल तोडून आणण्यास सांगितल्याने,प्रतिक्षा हि फूल तोडण्यासाठी शेजारी गेली,परत घरात आली तर तिला घरातील कपाट अर्धवट उघडे दिसले, प्रतिक्षाने कपाट उघडून पाहीले आसता कपाटात ठेवलेले,एक सोन्याची पोत,पत्ता,कानातले झूम्बर व दोन लहान मूलीच्या बाळ्या,प्रतिक्षाला दिसल्या नसल्याने,पत्नीने पाहीले पण,तिलाही वस्तू दिसल्या नसल्याचे,पत्नीने सांगीतले असता,बाबासाहेब लोंढे यांना खात्री झाली की,त्या ईसमाने कपाट उघडून,कपाटातील वस्तूची चोरी केली,बाबासाहेब यांनी घरातील खोल्या व आजुबाजुला पाहणी करून चोरी झाल्याची खात्री केली,पंचवीस हजार किमातिचे सोन्याचे तीन ग्रामचे 35 मनि, दोन ग्रामचा लीड, पंचवीस हजार किमातिचे पाच ग्रामचे कनातील झुम्बर, सहा हजार किमातिच्या दि ग्रामच्या कनाटिल बाळ्या, एसे एकून छप्पन हजाराचे सोन्याचे डिगिनी स्ट्री गेल्याची, पुलिस शिलार तक करन्यात अली,
पंचवीस हजार किमातिचे सोन्याचे तीन ग्रामचे 35 मनि, दोन ग्रामचा लीद, पंचवीस हजार किमातिचे पाच ग्रामचे कनाटिल झांबर, सहा हजार किमातिच्या डिड ग्रामच्या कनाटिल बाळ्या, असे एकून छप्पन हजाराचे सोन्याचे डेगिने स्ट्री गेल्याची, पोलिस शैला तकरार करन्यात अली, शेखपुर चाडी येथिल अबराव सुखदेव नलावडे यान्चे घरी लहन मुलागा घरी अस्ताना एक इसमाने, जर्मनीच्या डब्यातिल व पाकिताटिल बाविस हजार रूपयाची चोरी केल्याचे समजले, दोन्ही थिकांचे एकून अत्याहत्तर पखा चोरल्याचा अनेदा चोरतायनविरुद्ध, पोलिस फैक्ट्री बाजार सावंगी येथे गुन्हा नंदविन्यात ला असून पुढील तपस, मुख्य जमादार नवनाथ कोल्हे,याच्या दिशानिर्देश खाली सुरु आहे



0 टिप्पण्या