खुलताबाद तहसील मध्य स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक संपन्न. 



पुरवठा निरीक्षक खेडकर साहेबांनी के .वाय .सी .पुर्ण करण्याबाबत दिल्या सुचना.

मुनीर शाह बाजार सावंगी प्रतीनिधी :- खुलताबाद तहसीलात आज रोजी दिनांक 3/2/25/ रोजी सोमवारी  खुुलताबाद तालुक्यातील स्वस्त  धान्य दुकानदार यांची आढावा बैठक  मां पुरवठा निरीक्षक श्री खेडकर साहेब.यांचे अध्यक्षतेखली सुरू होऊन.

 दुकानदार यांनी शासनचे निर्देशांचे पालन करून ई.के.वाय.सी. लवकरात लवकर करून घेणे धान्य नियमितपणे वाटप करणे. 

 दुकान परवाना नूतनीकरण करणे.     दुकान तपासणी  बाबत योग्य ते रेकॉर्ड ठेवणे.  वजने मापे नूतनीकरण करणे.

एकही कार्ड धारक धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही.  याची दक्षता घेणे बाबत   सतर्क राहावे.  अशा सूचना देण्यात आल्या.     या बैठकीला  पुरवठा विभागाच्या पापुलवार मॅडम. संगणक ऑपरेटर. जना भाऊ.  ईमरान भाई

खुुलताबाद. राषण दूकानदार संघटनेचे अध्यक्ष छबू कांबळे.   साईनाथ लोखंडे.  बाबासाहेब फुलारे. पंडीत नलावडे.बाळु जाधव. 

 यांचेसह.  या वेळी खुुलताबाद शहर व ग्रामीण भागातील सर्व दुकानदार हजार होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या