महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल स्पर्धा मध्ये ममता मा विद्यालय पालम चे तीन खेळाडूची नॅशनल ला निवड

 महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल  स्पर्धा मध्ये ममता मा विद्यालय पालम चे तीन खेळाडूची नॅशनल ला निवड



पालम प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल   असोसिएशन यांच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा हौशी शुटिंग बॉल असोसिएशन यांच्या वतीने आयोजीत 

स्व.प्रेमदास कालू यांच्या स्मरणार्थ 38 वी राज्य  शूटिंगबॉल   अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2024-25 सब ज्युनिअर व ज्युनिअर मुले,मुली 17व19व वयोगट दिनांक 1,व2 फेब्रुवारी2025 स्थळ एस.ए. मिशन हायस्कूल, नंदुरबार  येथे संपन्न झाली.यावेळी एकून आठेचाळीस संघ उपस्थित होते.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अड राम भैय्या रघुवंशी प्रमूख पाहूणे मा.डा,राजेश वळवी,के आर ठाकरे हे होते.या मध्ये सय्यद साद सादेक,समिक्षा देशमुख, विठ्ठल कदम यांची निवड करण्यात आली.

सब ज्युनिअर मूली मध्ये  कदम रधिका रमेशराव,कदम ,कावेरी भगवानराव ,श्रावणी कदम, भावना गजानन,पाटील वृषाली वैजनाथ,शिंदे तनुजा काशीनाथ,गोरे समता संजय,रोकड अंजली चक्रधर,शिंदे श्रूती रामराव,सय्यद आईशा समिन,शेख माएका बसरीन,अदीबा कौसरस-अजगरया सेमी फायनल मध्ये तर, सब ज्युनिअर मूले मध्ये हतीअंबीरे

 पवन नवनाथराव,सय्यद साद सादेक,नरहीर, ओमकार मुंजाजी,हबीब मोहमद हबीब अहेमद चाऊस

,सय्यद हबीब राहीम,थिट्टे स्पंदन अरविद,दूधाटे अदित्य रामराव,कदम, वरद पंढरीनाथ,हनवते गौरव गंगाधर,रायबोले संदिप राजेश,रायबोले सिध्दात राजेश,हाके आशिष हरिचंद 

ज्युनिअर मूली देशमुख दिपाली शरदराव ,कदम समिक्षा पढरीनाथ ,हजारे यशोदा लक्ष्मण, साखरे मधूरा नरहरी, काकडे वैष्णवी प्रकाश, वानखेडे साक्षी अशोक 

ज्युनिअर गटात मुंजाभाऊ बाळासाहेब कदम, विठ्ठल नर्सिंग कदम,रणजीत अर्जून देशमुख, अंकुश चांदोबा पौळ,रोहन मरिबा गायकवाड, मनोज संजय जोंधळे, सोहम सिद्धार्थ थिट्टे, दिपक सामने,अंगद पौळ आदि खेळाडू ने राज्यस्तरीय अजिंक्य शूटिंग बॉल मध्ये खेळले. 

  हे खेळाडू नंदुरबार येथे गेल्या बद्दल व निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, अध्यक्ष तुषार भैय्या गोळेगावकर, संस्थेचे  सचिव डॉ स.गो येलमोटे, संचालिका मा.महिला बाल कल्याण समिती सभापती चित्रा ताई दुधाटे गोळेगावकर, संचालक मंडळ, प्राचार्य शिवाजी अंभोरे, प्राध्यापक वृंद, शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी, क्रीडाप्रेमी यांनी सर्व खेळाडू चे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या