पालम पोलीस स्टेशन येथे शिवजयंती उत्सवानिमित्त बैठकीचे आयोजन-सुरेश थोरात, पो.नि.

 पालम पोलीस स्टेशन येथे शिवजयंती उत्सवानिमित्त बैठकीचे आयोजन-सुरेश थोरात, पो.नि.

पालम प्रतिनिधी :-पालम तालुक्यातील सर्व पोलीस पाटील,शांतता समिती सदस्य, नगरसेवक, पत्रकार व छत्रपती शिवजयंतीचे पदाधीकारी यांनी दिनांक 13/02/2025 रोजीठिक 02:00 वाजता, पोलीस स्टेशन पालम येथे आयोजित बैठकीस उपस्थित राहण्यास सुचित केले असून, या बैठकीत छछत्रपति शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रचार व प्रसार व शिवजयंती उत्सव या विषयाच्य अनुशंगाने बैठक आयोजीत करण्यात आली आहे.या बैठकीस माननीय विभागीय पोलीस अधीकारी डाॅक्टर समाधान पाटील  व जेष्ठ विधिज्ञ श्री कुलकर्णी ,श्री सूर्यकांत फड साहेब  पालम न्यायालय यांच मार्गदर्शन लाभणार आहे. 

  तरी सर्व पोलीस पाटील व सन्माननीय सदस्य यांनी बैठकीस तहसील कार्यालय पालम येथे हजर राहून प्रशासनास सहकार्य करावे,जेणेकरून जयंती उत्सव शांततेत व व्यवस्थित पार पाडेल,असे सुरेश थोरात पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पालम यांनी सुचित केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या