खुलताबाद तालुक्यतिल रुग्णवाहिका अज़ारी।ग्रामीण भागातील रूग्णाची बेकारी.

 खुलताबाद तालुक्यतिल रुग्णवाहिका अज़ारी।ग्रामीण भागातील रूग्णाची बेकारी.



चार महिन्यांपासून वाहन बंद अवस्थित, नागरिकांना मीलेना आत्यावश्यक सेवा



मुनीर शाह बाजार सावंगी/खुलताबाद प्रतिनिधी :-

 खुलताबाद, वेरुळ, महेसामाळ हे पर्यटन स्थल असल्याने या ठिकाणी सार्विकातिला पर्यटनांची रेलचेल असते। त्यामुळे या मार्गावर लहन मोथे अपघातही दररोज़ होत असतात. याशिवाय येथिल नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अस्ताना येथिल ग्रामीण रुग्नालियातिल रुग्णवाहिका गेल्या चार महिन्यांपासून व्हेन्टिलेटरवर असल्याचे चित्र समोर एले आहे। वेरूळ येथिल प्राथमिक स्वास्थ्य केंद्र 108 रुग्णवाहिका डॉक्टर नसल्याने बंद हैं और खुलताबाद येथिल 102 रुग्णवाहिकावेरील चालक हे वाहन वैयक्तिक वापरसाथी वापरट आहे। वास्तव में स्वास्थ्य विभाग का लक्ष्य असल्याने नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहर, वेरुळ महेस्माळ, सुलिभंजन हे पर्यटन स्थल आहे. अधिक यातिकानि अप्घात झाल्यास कोणीय प्रकार की एम्ब्युलन्स उपलब्ध नहीं हैं। खुलाताबाद ग्रामीण रुग्णालय येथिल 102 नवीन रुग्णवाहिका मागिल चार महिन्यांपासून नादुरूस्त आहे। विशेष महेंजे खुलताबाद तालुका हा डोंगर और दुर्गम भाग असल्यामुले या थिकानि व्हाटुकीचा अभाव है। या ठीकिकानी शेतकरी वर्ग वूर मजूर राहत. तैमुले या थिकानि प्रसूतिसाथी येनाऱ्या महिला अत्यावश्यक सेवा असलेले रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अनेक नवजात बालकांचा मृत्यु होत आहे। विशेष रूप से मुझे वैद्यकीय कप्तान यानि निवासस्थानी बंधनकारक अस्तानाही हे शहरतून येओन याठिकानि सेवा देत हे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविष्ये स्वास्थ्य विभागाने लक्ष घलान्याची मगनी नागरिकमधुन करन्यात येत आहे।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या