डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण.खुलताबाद येथे बुद्ध वंदना घेण्यात आली.......
मुनीर शाह बाजार सावंगी/खुलताबाद :- रिपब्लिकन पार्टी ऑफ ईडीया.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, तालुकाध्यक्ष फकीरराव भालेराव, तालुका सरचिटणीस भाऊराव गवळे, भास्कर खाजेकर, संजय जाधव, राधा शिंदे, निर्मला शेवारे, अर्जुन भालेराव, गजानन वाकळे, राहुल काळे, अण्णा जाधव, मिलिंद जाधव, गुलाब सातदिवे, वाल्मीक ढिवरे, माजी सरपंच केशवराव वाघ, शेषराव घुसळे, सुनील भालेराव, शंकर भांडे, दिलीप भालेराव, भाऊसाहेब बनकर, सुनील भालेराव, सटवा गवळे, लक्ष्मण गवळे, गौरव बनकर आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या