पूयणी येथील शेतकऱ्याचे एम एस ई बी च्या विरोधात अमर उपोषण सूरू

 पूयणी येथील शेतकऱ्याचे एम एस ई बी च्या विरोधात अमर उपोषण सूरू



पालम प्रतिनिधी :- मौजे पूयणी तालुका पालम येथील शेतकरी कमलबाई सोपान गेंदे यांनी 2021 ला एम एस ई बी च्या लाईटच्या कनेक्शनसाठी कोटेशन भरले त्यानंतर एम एस ई बी ने त्यांना लाईटचे कनेक्शन दिले नाही, कोटेशन भरून ही,कनेक्शन दिले नाही म्हणून, 2021 पासून सतत विद्युत पुरवठा जोडण्यासाठी चकरा मारत होते.  अखेरचा पर्याय म्हणून आत्माराम सोपान गेंदे यांना नाईलाजास्तव  उपोषणास बसण्याची वेळ आली,विद्युत वितरण कार्यालयाच्या या आनागोंदी कारभारा बद्दल सर्वत्र निंदनीय चर्चा होत असून, संतप्त नागरिक वेळ पडल्यास पुढील पाऊल उचलण्याची शकता नाकारता येणार नाही,या सर्व प्रकरणात विद्युत वितरण विभागात कार्यरत अधिकारी जबाबदार राहतील. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या