गोपाष्टमी दिन गोमातेला गव्हाचा गुळाचा गोड शिरा चारून साजरा :- राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर.

 गोपाष्टमी दिन गोमातेला गव्हाचा गुळाचा गोड शिरा चारून साजरा :- राष्ट्रीय  गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर.



परभणी प्रतिनिधी :- छगन आप्पा जाधव  गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट परभणी - गौरक्षक सेना महाराष्ट्र परभणी च्या वतीने गोपाष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने राज्य माता गोमाता पूजा व निवेद्य गव्हाचा शिरा चारून गोपाष्टमी  साजरी करण्यात आली 



याप्रसंगी  गौरक्षक सेना महाराष्ट्र परभणी जिल्हाअध्यक्ष राष्ट्रीयगोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी असे प्रतिपादन राज्य गोमाता या संदर्भात गोपाष्टमी म्हणजे का भगवान श्रीकृष्ण मध्ये ज्या वेळेस गोवर्धन पर्वत स्वतःच्या करंगळीवर उचलला होता आणि त्याच्या खाली सर्व गाय वासरू गोवर्धन च्या खाली सर्वजण गोपाल गोरक्षक गो सेवक गोपालक गोभक्त गुरखी गाय उपस्थित होते तर नंतर गोवर्धन पर्वत खाली ठेवायचा होता आणि सर्व गोवर्धन पर्वताच्या बाहेर पडले नंतर श्रीकृष्णाने खाली ठेवला त्या दिवसापासून  व त्या दिवसापासून श्रीकृष्णाने गाई वळायला सुरुवात केली त्या कितीला कार्तिक महिन्यामध्ये तिथी येते त्या तिथीला गोपाष्टमी दिन साजरा करण्यात आला प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सर्व व सेवकांना गोशाळेतील गोरक्षक पशुपालक गोपाला गोसेवक  गोरक्षण गो भक्त  राज्यमाता गोमाता राष्ट्रमाता भारत माता अंगद प्रत्येकाने प्रत्येकाने एक तरी गाय आपल्या घरी किंवा आपल्या परिसरातील व शाळा मध्ये पाणी तारा पाणी पेंड कडबा इत्यादीसाठी सहकार्य केले पाहिजे आणि गोपाष्टमी उत्सव ही साजरा केला पाहिजे  विचार मांडण्यात आले यावेळी  बाल गोसेवक रितेश आवटे, बालकलाकार रुद्राक्ष आवटे पाटील उपस्थित होते  दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री आठ वाजता भगवा चौक वसमत रोड परभणी परिसर अशी माहिती वै छगन आप्पा जाधव गोरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट परभणी  मुख्य संयोजक राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या