मशीनरी युगात बैलाचा पडला विसर,बाजार सावंगी व परिसरात रब्बीच्या पिकाच्या मेहनती ला गुंतला शेतकरी....?
मुनीर शाह बाजार सावंगी/खुलताबाद प्रतिनिधी :-बाजार सावंगी व परिसरात मामागी सरासरी पेक्षाही कमी पाऊस पडला होता. उत्पन्नात मोठी घट झाली. असली तरी शेतकरी राजा हिंम्मत हारला नाही.
ती तुट भरूण निघेल हि आशा धरून. चालु २०२४ खरिप हगांत पावसाचे प्रमाणात वाढ होऊन अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी मुळे खरिप मुग सोयाबिन बाजरी तुरीच्या झाल्या तु-हाट्या कापुस पिकांचे बोंड पातेगळ मोठ्या प्रमाणात झाली. मुग बाजरी सोयाबिन.
झाले खारपात पेरणी केलेल्या पिकांची काढुनी करून हस्त नक्षत्रा मध्ये रब्बी ची पेरणी युक्त हगांममध्ये ज्वारी. हरभरा. गंहु पेरणी साठी तालुक्यातील शेतकरी मशीनीरी च्या मोंगडा रोटाव्हेंटर घ्या मदतीने करण्यास गुंतला आहे अतिवृष्टीमुळे विहीरी तुडुंब भरल्यामुळे बारामाही बागायती क्षेत्रामध्ये वाढ होणार त्या करिता शेतकरी वर्ग सज्ज माहें नोहें डिंसे महीन्यात ऊस लागवडीसाठी तयारीला
या पिकांचे नुसकांन होऊन बाजार सावंगी व परिसरात उत्पादन कमी होणार आहे
0 टिप्पण्या