लोकशाहीच्या म्हणजे मतदान करा व मतदान करून घ्या मतदान कोणालाही करा

 श्री पिंगळेश्वर महादेव मंदिर येथे आपले हक्क लोकशाहीच्या म्हणजे मतदान करा व मतदान करून घ्या मतदान कोणालाही करा 

 


मतदारांनो करा मतदान हे पृथ्वीतलावरचे अमृत आहे असे प्रतिपादन  मतदान करा व घेऊया जनजागृती अभियान सांस्कृतिक कलावंत नितीन जाधव गोगलगावकर

परभणी प्रतीनिधी :- श्रीक्षेत्र पिंगळेश्वर महादेव मंदिर गाव पिंगळी परिसर परभणी ग्रामीण येथे दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता  मतदान करूया लोकशाही बळकट करूया जनजागृती अभियान राबवण्यात आले राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी विविध सामाजिक संघटना व वारकरी संप्रदाय गोसेवक कलावंतांना आव्हान केलेले आहे त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रत्येक परभणी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक येणाऱ्या गावात खेळात खेळात प्रत्येक मंदिराच्या गावाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मतदान करूया मतदान हे आपले हक्काचे आहे नाही कुणाच्या बापाचे या मनाप्रमाणे आपली लोकशाही बळकट करूया आणि जगाला प्रेम अर्पण करूया या मनाप्रमाणेच आपण सर्वांनी कोणत्याही व्यक्तीला करा नोटाला करा कशाला करा पण मतदान करा मतदान हे पृथ्वीतलावरचे सगळा श्रेष्ठ दान म्हणजे अमृत आहे त्याप्रमाणेच म्हणून मतदारांनो आपण मतदान करा मतदान करूया मतदान करून घेऊ या ही संकल्पना करा असे आव्हान राष्ट्र फाउंडेशन परभणी चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या