डॉं ऐश्वर्री राठोड उमेदवारी साठी इच्छुक, आमदार श्री.बंटी सतेज पाटील यांच्या कडे दिला आर्ज
जळगाव प्रतिनिधीं: - डाॅ. ऐश्वर्री राठोड यांनी जामनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून, धार्मिक, सामाजिक, वैयक्तीक, आशा अनेक प्रकारे परिसरातील जनतेच्या हितासाठी कार्य करुन, जनसंपर्क व आत्मीयता निर्माण केली असल्याने, शिष्टमंडळांसोबत बुलढाणा येथे आढावा बैठकीमध्ये जाऊन,इच्छुक उमेदवारीचा फॉर्म कोल्हापूरचे आमदार,बंटी सतेज पाटील यांना दिला .यावेळेस जामनेर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व एकनिष्ठ पदाधिकारी ,कार्यकर्ते,नेते समवेत डॉ. ऐश्वरी राठोड, जामनेरचेर तालुका अध्यक्ष श्री. शंकर राजपूत ,गणेश झाल्टे, इंजिनिअर शरद पाटील, श्री. मूलचंद नाईक ,शुभम महाजन न इतर शंभर लोकांची सर्व टीमच्या उपस्थिती समवेतौ इच्छुक उमेदवारीचा फॉर्म देताना डॉ. ऐश्वर्री राठोड.यांनी सशर्त पक्षी संघटन व कार्य तत्परता व लोकाचा विस्वास या बळावर येणाऱ्या निवडनू़कीत आमदार होण्यासाठी आर्ज केला.
0 टिप्पण्या