शिर्डीच्या साईबाबाला दर्शनाला येणाऱ्या व दवाखान्यात येणाऱ्या भाविक भक्तांना व रुग्णांच्या नातेवाईकांना येथे रक्तदान करा असे प्रतिपादन राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर.
शिर्डी प्रतिनिधीं :- राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य वतीने श्री साईनाथ रक्तदान रक्त केंद्र शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व मराठा संघर्ष महानायक श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने रक्तदान रक्तदान करून दोन्ही उत्सव साजरी करण्यात आली रक्तदान करणारे 101 वेळा रक्तदान करणारे ओम साई निर्माण कंट्रक्शन संचालक राहुल मगर पाटील डॉ निखिल जाधव रक्तदान शिबिर आयोजन करणारे अमोल कटके केदारेश्वर कृषी खत व बियाणे कंपनी लिमिटेड परतुर संचालक भागवत आवटे पाटील विनोद रत्नपारखे संतोष दिवाने या परिसरातील बरेच डॉक्टर वकील गोसेवा समाजसेवक यांच्या प्रयत आणि वेगवेगळ्या माध्यमातून रक्तदान केले जाते प्रत्येक शिर्डीला येणाऱ्या भाविक भक्तांनी रक्तदान करावं दवाखान्यात असणाऱ्या प्रत्येक सोबत येणाऱ्या व्यक्तीने ही रक्तदान करावे रक्तदानी काळाची गरज आहे रक्तदान केल्यामुळे माणसाचा जीव वाचू शकतो म्हणून आपण सर्वांनी तुम्ही करा आम्ही करा आम्ही करतो तुम्ही पण करा रक्तदान करा असे प्रतिपादन राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर आव्हान केले अशी माहिती रक्तदानमित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली
0 टिप्पण्या