वंटेश्वर संस्थान नेर येथे भाजपाचे भावी उमेदवार मा.कैलास भाऊ पवार यांची भेट...

 वंटेश्वर संस्थान नेर येथे भाजपाचे भावी उमेदवार मा.कैलास भाऊ पवार यांची भेट...



परभणी प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे भावी इच्छुक  लोकसभा परभणी उमेदवार तथा श्रीपाद श्रीवल्लभ चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष लेखक,दिग्दर्शक,निर्माता तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्याकारणी सदस्य,मा.कैलास भाऊ पवार यांनी वटेश्वर संस्थान नेर येथे भेट दिली.वनटेश्वर संस्थान नेर येथे महादेवाचे दर्शनास येऊन मित्रमंडळी व या परिसरातील भाविक भक्ता सोबत देवस्थानाच्या सोयी/सुविधा विषय  चर्चिले गेल्या .यावेळी उपस्थित मा. कैलास पवार,यांच्या सोबतच,भारतीय जनता पार्टी प्रदेश सहसंयोजक तथा तांडा वस्ती-संपर्क अभियान प्रमुख महाराष्ट्र राज्यचे कैलास चव्हाण, भारतीय जनता पार्टी प्रदेश तांडा वस्ती अभियान सह सयोजक दशरथ भाऊ राठोड,खलसे टाकरवन,पारेगाव येथील छबुराव राठोड,सावंगी येथील तुकाराम राठोड,लक्ष्मण राठोड,संजय रंधवे वटेश्वर संस्थांच्या सर्व मंदिराची पाहणी करत भाविक भक्तासोबत सांगोपांग चर्चाही करण्यात आली असून याप्रसंगी मृदंग वादक यांचा पुष्पहाराणे मा.कैलास भाऊ पवार यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या