महाशिवरात्रीच्या निमित्ताने नंदीबैल पूजा करा प्रतिपादन नंदीसेवक नितीन जाधव गोगलगावकर.
परभणी प्रतिनिधी :- हाशिवरात्रीच्या निमित्ताने 108 नंदीची पूजा करण्याची संकल्पना पूर्ण केली नंदीबैल सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी परभणी शहरातील नंदीबैल यांची पूजा अर्चा करून सत्कार स्वागत करण्यात आले
राष्ट्रजन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी च्या वतीने परभणी शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भगवान शंकराचे वाहन म्हणजे नंदीबैल असतो तर आपण पृथ्वीतलावर भगवान शंकराच्या तर नाही पाहू शकत तर त्याचे वाहन म्हणजे नंदीबैल पाहू शकतो म्हणून सर्वांनी महादेवाच्या वाहनाची नंदी बैलाची पूजा करावी शेतकऱ्यासाठी लागणारे खरे बळीराजासाठी नंदीबैल बैलाचा उपयोग केला जातो म्हणून बैल वाचवा आणि बैल वाचवा देश वाचवा शेतकरी वाचवा हा संदेश हीच खरी महाशिवरात्र होईल आठ मार्च 2024 रोजी रामकृष्ण नगर भाग्यलक्ष्मी नगर आचार्य नगर शारदा नगर एकता नगर शिवराम नगर अन्य भागामध्ये परभणी शहर वसमत रोड परिसरामध्ये नंदी बैलांची सेवा करण्यात आली याप्रसंगी बालकलाकार रुद्राक्ष आवटे अशी माहिती नंदी बैल सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली



0 टिप्पण्या